मुंबईकरांनो! या दिवशी जाहीर होणार म्हाडाची लॉटरी, पहा 800 चौरस फूट घराची किंमत..!

MHADA lottery 2024

Mhada Lottery 2024 : जर तुम्हाला आगामी म्हाडा लॉटरीत सहभागी व्हायचं असेल तर येत्या काही दिवसांमध्ये लॉटरी संदर्भात महत्त्वाची घोषणा होणार असून, आता या लॉटरीत हक्काच्या घराच्या चाव्या कोणाच्या हातात येतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. म्हाडाचा फ्लॅट आणि म्हाडाची लॉटरी हे दोन शब्द कानावर पडताच अनेकांची घर घेण्याची इच्छा जागृत होते. त्यामागचे कारण म्हणजे … Read more

काय सांगता! आता ‘या’ लोकांना घरासाठी घेतलेला हप्ता वापस करावा लागणार, पहा लिस्टमध्ये नाव..!

Pradhan Mantri Awas Yojana

Pradhan Mantri Awas Yojana : सामान्यांना रहायला पक्के घर मिळावे यासाठी सरकारकडून पीएम आवास योजना, म्हाडा योजना अशा विविध गृह योजना (Housing Scheme) चालवल्या जातात. अनेक लोक या योजनेचा लाभ घेऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करतात. आतापर्यंत पीएम आवास योजनेंतर्गत (PM Awas Scheme) ग्रामीण आणि शहरी भागातील अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता तुम्हाला या … Read more

अरे वा! असा असेल म्हाडाचा गोरेगाव येथील नवीन 2 BHK फ्लॅट, येथे पहा सॅम्पल फ्लॅट..!

Mhada Flats Goregaon

Mhada Flats Goregaon : मुंबईकरांनो! आता म्हाडा हक्काच्या घरांसह आलिशान सुविधा (Luxury amenities) गिफ्ट देणार आहे. आता म्हाडाकडून ‘पहाडी गोरेगाव’ याठिकाणी मध्यम उत्पन्न गटाकरिता आलिशान सुविधांनी सुसज्ज असलेल्या 2 बीएचके सदनिकांचा (2 BHK Flats) शानदार गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. चला पाहू या घरांची एक झलक.. मुंबईत बजेटमध्ये हक्काचं घर मिळावं आणि तेही पंचतारांकीत सोसायटीमध्ये अशी अनेकांची … Read more

चिंताजनक! म्हाडाच्या ‘या’ घरांची विक्री थांबणार? मुंबईतील या प्रकल्पांचे काम बंद पडण्याची शक्यता; पहा प्रकल्पांची यादी..!

Mhada Lottery

मुंबई : अलीकडेच महारेराकडून राज्यातील तब्बल 1 हजार 750 व्यापगत (लॅप्स) प्रकल्पांची नोंदणी निलंबित करण्यात आली असून अजून 1 हजार 137 एवढ्या प्रकल्पांची नोंदणी निलंबित करण्याचे काम सुरू आहे. मुंबईत सामान्यांना घरे उपलब्ध करून देणार्‍या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या तीन प्रकल्पांचा देखील यात समावेश असल्याचं उघडकीस आलं आहे. सध्या म्हाडाच्या या तिन्ही प्रकल्पांची कामे सुरू आहे आणि … Read more

खुशखबर! आता मुंबईत म्हाडाचे स्वस्त घर मिळणार; म्हाडाच्या 3600 घरांबद्दल मोठी बातमी..!

Mhada Houses Mumbai

मुंबईतील म्हाडाच्या घरांची (Mhada Flats Mumbai) आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आता मुंबईत सामान्य लोकांना म्हाडाचे परवडणारे घर घेण्याची पुन्हा संधी मिळणार आहे. या 2024-25 आर्थिक वर्षात मुंबईमध्ये तब्बल 3600 घरे उपलब्ध होणार असून अनेकांना कमी किमतीत घर घेता येणार आहे. ही घरे मुंबई शहरात आणि उपनगरात उपलब्ध होणार असल्याची माहिती … Read more

गूड न्यूज! म्हाडाचे घर घेण्याची पुन्हा एकदा संधी; लॉटरी संदर्भात मोठा निर्णय..!

Mhada Lottery 2024

Mhada Lottery 2024 : आयुष्यात प्रत्येकालाच स्वत:च्या घराची (Home) खूपच गरज असते. घराशिवाय जीवन नाही असही म्हणता येऊ शकते. कारण घरामूळे आपल्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी सिक्रेट ठेवता येतात. पण सध्याच्या काळात वाढलेल्या घरांच्या किंमती आणि महाग गृह कर्ज यामुळे सामान्यांना घर घेणे खूपच अवघड झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंबईत वन बीएचके फ्लॅट (1BHK Flat Mumbai) … Read more

म्हाडाचे प्लॉट्स स्वस्त होणार की महाग? पहा म्हाडाच्या प्लॉट संदर्भात महत्त्वाची अपडेट..!

MHADA plots will be cheap or expensive

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाने (Mhada) आपल्या भाडेपट्ट्यात वाढ केली आहे आणि त्यापाठोपाठ आता वसाहतीत असलेल्या फुटकळ भूखंड (Plots) विक्रीच्या धोरणामध्ये देखील बदल करण्याचे ठरविले आहे. आता यापुढे फुटकळ भूखंडाची विक्री करण्यात येणार असून रेडी रेकनरच्या (Ready Reckoner) शंभर टक्के दर निश्चित केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे. फुटकळ भूखंड म्हणजे काय? … Read more

‘मागेल त्याला घर’ या योजनेतून मुंबईत घ्या स्वस्त घर; पहा म्हाडाच्या ‘या’ योजनेबद्दल माहिती..!

Mhada Flats Mumbai

Mhada Flats Mumbai : मुंबईकरांनो म्हाडा आणि सिडकोच्या परवडणाऱ्या घरांचे अपडेट आपण आपल्या वेबसाईटवर नेहमीच पाहत असतो. अलीकडेच म्हाडाने आपली परवडणारी घरे विकण्यासाठी एक नवीन योजना आणली आहे. ‘मागेल त्याला घर’ या योजनेंतर्गत घरे विकण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. तसेच आता कागदपत्रांच्या जाळ्यात अडकण्यापासून ग्राहकांची सुटका झाली आहे. म्हाडाने कागदपत्रांच्या नियमांत मोठा बदल करून फक्त … Read more

आता फक्त दोन कागदपत्रे दाखवा आणि म्हाडाचे घर घ्या; दोन आठवड्यांत मिळेल घराची चावी..!

just show two documents and take Mhada house

मुंबईत घरांच्या किंमती खूपच महाग असल्याने लोक मुंबईच्या जवळपास असलेल्या उपनगरांमध्ये घर घेणे पसंत करू लागले आहे. तुम्हालाही मुंबईच्या जवळील भागात परवडणाऱ्या दरात हक्काचे घर घ्यायचे असेल तर म्हाडाने तुमच्यासाठी एक नवीन योजना आणली आहे. आता अर्जदाराला म्हाडाचे घर घेण्यासाठी फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड द्यावे लागणार आहे. आता फक्त हे दोन कार्ड दाखवून … Read more

म्हाडाचे घर मिळवण्यासाठी काही ट्रिक असते का? लॉटरीत घर लागण्यासाठी काय करावे? पहा माहिती..!

Mhada Flats Mumbai : मुंबई स्वप्ननगरीत आपले हक्काचे घर असावे असे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. शहरांमधील घरांच्या वाढत जाणाऱ्या किमतीकडे बघता अनेकांना हे स्वप्न धुसर वाटते (1 bhk Flat in Mumbai). परंतु महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडामुळे अनेकांचे हे स्वप्न आता साकार होत असताना दिसत आहे. म्हाडाच्या माध्यमातून अगदी बजेटमध्ये आपल्याला घर … Read more