काय सांगता! महिलांना पुरुषांपेक्षा मिळते खूपच स्वस्त होम लोन, पहा कसे?
Cheap Home Loan : गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये बरेच बदल झाले आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे आता देशाच्या प्रगतीचा भाग बनलेल्या महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये देखील बदल झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये मालमत्ता (Property) खरेदी करणार्या महिलांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. रिअल इस्टेट … Read more