आता पुन्हा एकदा मोठी संधी! स्वस्तात मिळणार्‍या म्हाडाच्या घरांसाठी येथे करा अर्ज; आता घ्या स्वस्तात घर..!

Affordable MHADA Flats : शांततेत आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपले हक्काचे घर असणे खूपच महत्वाचे असते. अलीकडच्या महागाईच्या काळात तर स्वतःचे घर असणे गरजेचे झाले आहे, कारण घर भाडे वाढल्याने सामान्य लोकांना महिन्याला घराचे भाडे भरणे शक्य नसल्याचं दिसून येतं. शहरात तर घर भाडे खूपच वाढले आहे. त्यामुळे आपले स्वतःचे हक्काचे घर असावे असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण प्रचंड महागाईमूळे लोकांना पुणे, मुंबई शहरात घर (Flat in Mumbai) घेणे शक्य होत नाही. पण आता शहरात स्वस्तात मस्त घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे. म्हाडा तुमचे स्वस्त घराचे (Affordable MHADA Flats) स्वप्न पूर्ण करत आहे. महत्त्वाचं म्हणजे आता पुन्हा एकदा स्वस्तात घर खरेदी करण्याची मोठी संधी तुम्हाला मिळाली आहे. आता सध्या म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

म्हाडा योजनेची ताजी माहिती पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

म्हाडाने आतापर्यंत अनेक लोकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. म्हाडाची ही घरे (Mhada Flats) बाजारभावाच्या तुलनेत स्वस्त असतात. त्यामुळे म्हाडाचे घर आपल्याला लागावे असं अनेकांना वाटतं आणि अशी आशा ठेऊन अनेक जण अर्ज करत असतात. मंगळवार पासून पुण्यातील 5 हजार 863 घरांसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला अर्ज करायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करून माहिती पहा..

स्वस्त घरासाठी अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

म्हाडाद्वारे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर आणि सोलापूर तसेच सांगली या जिल्ह्यांतील गृहनिर्माण योजनेंतर्गत (Housing Scheme Pune) 5 हजार 863 एवढ्या घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील म्हाडाच्या या स्वस्त घरांसाठी 18 ऑक्टोबरला सोडत काढली जाणार आहे. विशेष म्हणजे काही भागातील प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेतील घरांच्या किमती 10 टक्क्यांनी कमी होणार आहे. त्यामुळे घर खरेदी करणे अजून सोपे होणार आहे.

स्वस्त घरासाठी अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

Leave a Comment