खुशखबर! आता मुंबईजवळ फक्त 10 लाखात घर; पहा ठाण्यातील सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती..

1 bhk flat in Mumbai : प्रत्येकालाच स्वतःचे घर पाहिजे असे वाटत असते आणि तेच घर मुंबईत (1 bhk flat in mumbai) किंवा दिल्लीमध्ये असेल तर मग गोष्ट काही विशेष असते. पण अलीकडच्या वाढत्या महागाईच्या काळात जमीन खरेदी करून आणि त्यावर बांधकाम करणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही. कारण यासाठी प्रचंड खर्च लागत असतो. आता तुम्ही देखील घर घेण्याचे स्वप्न पाहिले असेल तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आणि महत्वाची आहे. मुंबईमधील रिअल इस्टेट बाजार (Mumbai Real Estate) हा देशातील सर्वात महागडा रिअल इस्टेट बाजार समजला जातो. कारण मुंबईत वन बीएचके फ्लॅट (1 bhk flat Mumbai) देखील कोटी रुपयांहून जास्त किमतीत विकला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की तुम्हाला याठिकाणी फक्त 9 लाख रुपयांमध्येही फ्लॅट मिळू शकतो तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे अगदी खरं आहे. (2 bhk flat in thane)

आपले राज्य सरकार तुम्हाला सरकारी योजनेतून फक्त 9 लाख रुपयांमध्ये घर खरेदी करण्याची संधी देत ​​आहे आणि यासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही परवडणारी घरे म्हाडाकडून (Affordable Mhada Flats) सोडतीद्वारे वितरित केली जाणार आहेत.

खुशखबर! आता म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी या तारखेपर्यंत करू शकता अर्ज, स्वस्तात घर घेण्याची पुन्हा संधी, येथे क्लिक करून पहा बातमी..

हाईलॅंड स्प्रिंग ठाणे सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती येथे पहा। Thane Sample Flat

मुंबई जवळ फक्त 9 लाखामध्ये घर खरेदी | 2 bhk flat in mumbai and thane

म्हाडाच्या कोकण विभागाकडून ठाणे, पालघर आणि रायगडसह मुंबईजवळ असलेल्या सॅटेलाइट टाउनमध्ये लॉटरीच्या माध्यमातून 5,311 एवढी परवडणारी घरे विकण्याची घोषणा करण्यात आली असून यापैकी एक हजारांपेक्षा जास्त घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आहेत. या फ्लॅटची किंमत 9 लाख ते 49 लाख रुपये या दरम्यान असून म्हाडाकडून लॉटरीद्वारे विक्री केली जात आहे.

होम लोन घेत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा! अन्यथा होईल मोठे नुकसान, येथे क्लिक करून पहा बातमी..

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (Mhada) या योजनेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जवळपास 1 हजार घरे आरक्षित करण्यात आली आहेत. म्हणजेच, यासाठी फक्त तेच लोक अर्ज करू शकतात जे केंद्र सरकारच्या या योजनेसाठी पात्र आहेत.. आणि त्यांचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न फक्त 3 ते 6 लाख रुपये असावे.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

राज्य सरकारच्या या गृहनिर्माण योजनेसाठी ज्या अर्जदारांनी अर्ज सादर केले आहेत आणि विहित तारखेपर्यंत पैसे जमा केले आहेत, अशा अर्जदारांची छाननी केली जाईल आणि पडताळणी प्रक्रियेनंतर सर्व वैध अर्जदारांच्या नावे लॉटरी काढली जाईल. लॉटरीतील विजेत्यांची 7 नोव्हेंबरला घोषणा केली जाणार आहे. (ready to move 2 bhk flat in mumbai). म्हाडाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार ही घरे मुंबईच्या जवळपासच्या परिसरामध्ये आहेत. यात ठाणे (Thane), वसई, विरार, टिटवाळा, कल्याण, मुंब्रा इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे.

महिलांना पुरुषांपेक्षा मिळते खूपच स्वस्त होम लोन, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment