बाप रे! मुंबईतील हे 1BHK घर पाहून येईल चक्कर, पहा लहान असून प्रचंड महागड्या घराचा व्हायरल व्हिडिओ..!

1 BHK Flat Mumbai : मुंबईत नेहमीच काहीतरी वेगळं घडत असतं. अशा अनेक गोष्टींमुळे मुंबईची चर्चा होत असते. अलीकडे सुद्धा मुंबईतील 1 BHK फ्लॅटमूळे (1 BHK Flat Mumbai) मुंबईची चर्चा होऊ लागली आहे. मुंबईत दररोज लोकलची, गर्दीची आणि जागेचा तुटवडा याची चर्चा होते, पण आज मुंबईतील लहान असलेल्या व अतिशय महागड्या असलेल्या घराची चर्चा होत आहे. याचा व्हिडिओ देखील खूपच व्हायरल होत आहे.

1 BHK Flat Mumbai

मुंबईत मोकळ्या जमीनीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईत मनालाही न पटणार्‍या घरांच्या किंमती आभाळाला जाऊन भिडल्या आहे. परिणामी मुंबईतील घरे सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्यामुळे मुंबईत सामान्य माणसाला हक्काचे घर विकत घेणे शक्य होत नाही. मुंबईत घरे महागडी तर आहेच, त्यात पुन्हा ती लहान देखील आहे. अलीकडेच सोशल मीडिया वर मुंबईतील महागड्या घराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत जे घर दाखवले आहे ते लहान असून अतिशय महाग आहे. हा व्हिडिओ खाली देण्यात आलेला आहे.

आता पुन्हा एकदा मोठी संधी! स्वस्तात घ्या घर; स्वस्तात मिळणार्‍या म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

मुंबई म्हणजे स्वप्ननगरी आणि या नगरीत महागाई मोठ्या प्रमाणात आहे. इथे एक-एक स्क्वेअर फिटसाठी पैसे मोजावे लागतात. थोडीशी जागा वाढली की मोठ्या प्रमाणात पैसे वाढतात. मुंबई आणि उपनगरांमध्ये घर घेणं सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर तर आहेच पण जसजसं आपण जुन्या मुंबईत आणि नवी मुंबईत जातो तशा घरांच्या किंमती बदलत जातात. यावर देखील लोकांनी रिल्स बनवल्या आहेत.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

साऊथ बॉम्बेचा 1BHK फ्लॅट (1 BHK Flat Mumbai)

अलीकडे हा घराचा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे. एक मुलगा या व्हिडिओत साऊथ बॉम्बेचा 1BHK फ्लॅट कसा आहे ते दाखवत आहे. (1 BHK Flat Mumbai). या मुलाने घरातील किचन, बाथरूम, मास्टर बेड आणि टेरेस दाखवला आहे. या छोट्या घराची किंमत तब्बल 2.5 कोटी रुपये आहे. घरासाठी एवढे पैसे भरून देखील त्या बदल्यात काय मिळतं हे या व्हिडिओतून दाखवलं आहे.

खालील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पहा

https://www.instagram.com/reel/Cub6tpqoAPt/?igshid=NjIwNzIyMDk2Mg%3D%3D

Leave a Comment