म्हाडाचे घर मिळवण्यासाठी अर्ज कोण करू शकतो?

म्हाडासाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. म्हाडाच्या घरासाठी अर्ज करता असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या नावावर घर नको. तसेच तुम्ही 15 वर्ष जुने महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. त्यासोबतच तुमच्या जवळ पॅन कार्ड असावे.