म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा करावा? आणि कागदपत्रे

सर्व प्रथम म्हाडाच्या घरासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे आपण जाणून घेणार आहोत. म्हाडाच्या घरासाठी अर्ज करत असताना आपल्याला (1) आधार कार्ड, (2) पॅन कार्ड, (3) रहिवाशी प्रमाणपत्र, (4) कॅन्सल चेक, (5) वाहन चालविण्याचा परवाना, (6) जन्म दाखला, (7) पासपोर्ट साइज फोटो, (8) अर्जदाराचा संपर्क इत्यादी कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे..

म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा करावा?
येथे क्लिक करून पहा