म्हाडाच्या घरासाठी लोन कोणत्या बँकेतून घ्यावे? MHADA Lottery Home Loan

म्हाडाच्या घरांसाठी लोन कोणत्या बँकेतून घ्यावे? असे अनेक प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. मित्रांनो, म्हाडाच्या घरांसाठी प्रायव्हेट बँकेतून लोन (Private Bank Loan) घेणे टाळावे. कारण या बँकांकडून लोन घेतल्यास तुम्हाला जास्तीचा व्याजदर भरावा लागू शकतो. हे लक्षात घेऊन म्हाडाच्या घरासाठी सरकारी बँकेतून लोन घेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून व्याजदर कमी लागेल.. Mhada Lottery Home Loan

म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा करावा? आणि कागदपत्रे
येथे क्लिक करून पहा