म्हाडासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

(1) आधार कार्ड, (2) पॅन कार्ड, (3) मतदान कार्ड, (4) शाळा सोडल्याचा दाखला, (5) जन्म प्रमाणपत्र, (6) चालकाचा परवाना, (7) पासपोर्ट, (8) रहिवाशी प्रमाणपत्र, (9) पासपोर्ट

म्हाडासाठी अर्ज कसा करावा? How to Apply MHADA online in Marathi

म्हाडाला अर्ज करण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल. आपण याठिकाणी म्हाडाच्या वेबसाइटची लिंक दिलेली आहे. म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी https://lottery.mhada.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी.