खुशखबर! आता म्हाडाचे घर फक्त 9 लाखात; म्हाडाचे घर तुमच्या बजेटमध्ये, पहा कुठे आहे ही घरे?

मुंबई : म्हाडा मुंबईमंडळाच्या लॉटरी नंतर आता कोकण मंडळाच्या 5 हजार 311 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. विशेष म्हणजे मुंबई मंडळाच्या लॉटरीतील घरांच्या तुलनेत म्हाडा कोकण मंडळाची ही घरे स्वस्त (Mhada Flats) आहेत. एका ठिकाणी तर फक्त या घरांची किंमत खूपच स्वस्त म्हणजेच फक्त 9 लाख रुपये आहे. एवढे स्वस्त घर कुठे आहे? आणि अजून स्वस्त घरे कुठे उपलब्ध आहे? याची माहिती आपण या बातमीत जाणून घेऊया..

म्हाडाच्या कोकण मंडळाने (Mhada Konkan Lottery 2023) ठाणे, पालघर आणि रायगड येथील म्हाडाच्या 5 हजार 311 इतक्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला 15 सप्टेंबर या दिवसापासून सुरुवात झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे कोकण मंडळाच्या घरांच्या या सोडतीमध्ये अर्जदाराला कोठूनही भाग घेता येऊ शकतो.

याठिकाणी म्हाडाचे घर फक्त 9 लाखात
येथे क्लिक करून पहा

कोकण मंडळाच्या (Mhada Konkan Lottery) जाहीर करण्यात आलेल्या 5 हजार 311 घरांच्या सोडतीची लिंक 16 ऑक्टोबर पर्यंतच सुरू असणार आहे, ही महत्वाची माहिती अर्जदारांनी लक्षात घ्यावी. तसेच अनामत रक्कम अर्जदाराला 18 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाइन पद्धतीनुसार भरता येणार आहे. ही अनामत रक्कम अत्यल्प उत्पन्न गटासाठी म्हणजेच EWS गटासाठी 5 हजार तर LIG गटासाठी 10 हजार तसेच MIG गटासाठी 15 हजार आहे. मुंबई मंडळाच्या अनामत रकमेच्या तुलनेत कोकण मंडळाची अनामत रक्कम कमी आहे.

याठिकाणी म्हाडाचे घर फक्त 9 लाखात
येथे क्लिक करून पहा

म्हाडाची घरे स्वस्त असतात म्हणून लोकांना घरांच्या किंमती जाणून घेणं महत्त्वाचं असतं. कोकण मंडळाच्या या घराची कमीत कमी किंमत 9 लाख 89 हजार 300 रुपये एवढी असून, ही घरे अत्यल्प गटामधील आहे. घराची ही किंमत सामान्य माणसाच्या बजेटमध्ये असल्याने सामान्य माणसाला दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment