आता तुमचे स्वप्न पूर्ण होणार! मुंबईत म्हाडाचे घर फक्त एवढ्या लाखात, पहा किंमती आणि अर्ज प्रक्रिया..!

Affordable Flats in Mumbai : मुंबई शहरातील रिअल इस्टेट बाजारपेठ (Real Estate Mumbai) ही देशामधील सर्वात महागडी रिअल इस्टेट मार्केट मानली जाते. येथे 2 BHK फ्लॅट 1 कोटींपेक्षा जास्त किमतीला विकला जातो. अशा महागाईच्या काळात, जर तुम्हाला कोणी सांगितले की तुम्हाला मुंबईत खूपच स्वस्तात फ्लॅट (Affordable Flats in Mumbai) मिळू शकतो, तर तुम्हाला ही गंमत वाटेल.. पण ही गंमत नसून हे अगदी खरं आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढ्या कमी किंमतीत म्हाडाची घरे मुंबई सारख्या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे आता या घरांसाठी तुम्ही अर्ज देखील करू शकता.

स्वस्त घरासाठी अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

मुंबईत ही स्वस्त घरे महाराष्ट्र सरकार म्हाडाच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहे. येथील म्हाडाच्या घराची किंमत सामान्य माणसाला परवडेल अशी असून फक्त 9 लाखात घर खरेदी करण्याची मोठी संधी यावेळी मिळाली आहे. लॉटरीच्या माध्यमातून ही घरे देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून तुम्ही या घरांसाठी अर्ज करू शकता.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

अशी आहे योजना… (Affordable Flats Scheme in Mumbai)

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडाने) 5 हजार 311 एवढ्या परवडणाऱ्या घरांसाठी योजना (Affordable Flats Scheme in Mumbai) जाहीर केली आहे. ही घरे ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये तसेच मुंबईतील जवळील भागात आहेत. या घरांच्या किंमती 9 लाखांपासून 49 लाखांपर्यंत आहे. ही स्वस्त घरे पालघरमध्ये असलेल्या गोखिवारे येथे आहे.. यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे. आणि ही लॉटरी 7 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे.

स्वस्त घरासाठी अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जवळपास 1,000 घरे आहेत. याचा अर्थ केंद्र सरकारच्या योजनेसाठी पात्र असणारे लोकच अर्ज करू शकतील. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न केवळ 3 ते 6 लाख रुपये असावे.

आता घर घेताना पैशाची चिंता सोडा; या पाच बॅंकांमध्ये मिळत आहे स्वस्त होम लोन, येथे क्लिक करून पहा बातमी..

2 thoughts on “आता तुमचे स्वप्न पूर्ण होणार! मुंबईत म्हाडाचे घर फक्त एवढ्या लाखात, पहा किंमती आणि अर्ज प्रक्रिया..!”

  1. माझे मुंबईत घर नाही.मला घराची खुप गरज आहे.मी निव्रूत टिचर आहे.

    Reply
  2. माझे मुंबईत घर नाही.मला घराची खुप गरज आहे.मी निव्रूत टिचर आहे.

    Reply

Leave a Comment