याठिकाणी म्हाडाचे घर फक्त 9 लाखात (Mhada Flats)

कोकण मंडळाची ही स्वस्त घरे अत्यल्प गटामधील असून या घराची कमीत कमी किंमत 9 लाख 89 हजार 300 रुपये एवढी आहे. ही घरे पालघरमध्ये असलेल्या गोखिवारे याठिकाणी आहेत. तर सर्वात जास्त घराची किंमत 41 लाख 81 हजार 834 रुपये आहे आणि ही घरे मध्यम गटामधील असून विरार-बोळींज परिसरामध्ये आहे. 

मध्यम गटामधील घरे ठाणे (Affordable Flat Thane), पालघर जिल्ह्यामध्ये असून, या घरांच्या किमती 33 लाखांपर्यंत आहे. विरार आणि बोळींज परिसरामधील घरे अल्प आणि मध्यम गटासाठी आहे, येथील या घरांची किमती 23 लाखांपासून ते 41 लाखांपर्यंत यादरम्यान आहे.

स्वस्त घरासाठी अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

कुठे आहेत अत्यल्प गटाची घरे? (Affordable Mhada Flats)

अत्यल्प गटातील घरे शिरढोण, गोठेघर, बोळींज, खोणी याठिकाणी असून, या घरांच्या किंमती 14 लाखांपासून ते 21 लाख यादरम्यान आहे. रायगडमधील खानावळे आणि तळेगावात तसेच कल्याणमधील घरीवली याठिकाणी अत्यल्प गटाकरिता असलेल्या घरांच्या किंमती (Affordable Flats in Kalyan) 12 लाखांपासून 13 लाख यादरम्यान आहे. ठाणे, कल्याण आणि पालघर जिल्ह्यामध्ये असलेल्या अल्प गटाच्या या घरांच्या किमती 12 लाखांपासून ते 32 लाख यादरम्यान आहे.

स्वस्त घरासाठी अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा