आनंदाची बातमी : आता ‘या’ दिवशी होणार देशात 5G सेवा लाँच, मोबाइलला येणार दुप्पट वेग..!

शेअर करा

अनेक दिवसांपासून देशात 5G सेवा सुरू केली जात आहे अशी चर्चा सुरु होती. अलीकडेच भारतातील सर्वात लोकप्रिय नेटवर्क(Popular Network) अर्थात जिओने आता आपली 5G सेवा बाजारात आणण्‍याची घोषणा केलेली आहे.(5G service will be launched in the country on this day, mobile will get double speed)..

महत्त्वाचं म्हणजे, ज्या दिवशी ही सेवा उपलब्ध होणार आहे, तो दिवस संपूर्ण भारतासाठी खूप महत्वाचा आहे आणि या दिवशी 5G सेवा लाँच(Launch) करून कंपनी भारतीय ग्राहकांना एक खास संदेशही(message) देऊ इच्छित आहे.

येथे वाचा – देशातील सर्वात श्रीमंत महिला, संपत्ती पाहून थक्क व्हाल..!

जिओ 15 ऑगस्टला(स्वातंत्र्यदिनी) भारतात 5G सेवा लाँच करणार आहे, हा दिवस भारतीयांसाठी खूप खास आहे. येत्या 15 ऑगस्टला आपला देश 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. हा उत्सव द्विगुणित करण्यासाठी जिओ(Jio) कंपनी भारतीय ग्राहकांसाठी 5G सेवा सुरू करणार आहे.(5G service news in Marathi)..

दरम्यान, ही सेवा 5G स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांना पुढील स्तराचा अनुभव देईल, मग तो इंटरनेट स्पीड असो किंवा कॉलिंग, दोन्हीही पूर्वीपेक्षा चांगले असतील आणि ग्राहकांना असा अनुभव मिळेल, जो त्यांना यापूर्वी कधीही मिळाला नव्हता.

येथे वाचा – कापसाचं यंदाही जमलं भो; भाव तेजीतच असणार, हे आहेत कारणे..!

गेल्या काही दिवसांपूर्वीच एअरटेलने जुलैच्या अखेरीस 5G सेवा सुरू करण्याबाबतचे संकेत दिले होते. अशा परिस्थितीत एअरटेलनेही जिओला टक्कर देण्याची तयारी पूर्ण केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला(At the beginning of the week) रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले होते की ‘ते संपूर्ण भारत 5G रोलआउटसह ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करेल.(5G service news in Marathi)..

Leave a Reply

Your email address will not be published.