मुंबईत ऑफर्सचा धमाका! फक्त 10 टक्के रक्कम भरून घेता येणार घर, पहा बातमी..!

मुंबई : नवरात्री उत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये मुंबईमध्ये एकूण 4594 एवढ्या मालमत्तांच्या खरेदी – विक्रीचे (flats in mumbai) व्यवहार झाले आहेत. नवरात्रीच्या काळात झालेल्या या व्यवहारांमूळे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये 435 कोटी एवढ्या रुपयांचा महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये एकूण 334 एवढ्या मालमत्तांची नोंदणी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 37 टक्के जास्त आहे. काही वर्षांपासून मुंबईमध्ये घरांच्या किंमती (2 bhk flat in mumbai) आकाशाला भिडल्या असल्या तरी मुंबई उपनगरात तरी घर (2 bhk flat thane) विकत घेता येईल का? याचा शोध लोक घेत आहे. आता पुढील काळात असलेल्या दिवाळीच्य पार्श्वभूमीवर लोक नव्या घरांसाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग करू करतील, असा बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.

नऊ दिवसामध्ये पार पडलेल्या मालमत्तांच्या नोंदणीमध्ये जास्तीचे प्रमाण हे निवासी मालमत्तांचे आहे. त्या तुलनेमध्ये नव कार्यालय किंवा व्यावसायिक मालमत्तांचे (commercial properties) प्रमाण कमी आहे. एकूण मालमत्ता नोंदणीमध्ये निवासी मालमत्तांचे प्रमाण 82 टक्के एवढे आहे आणि उर्वरित असलेल्या 18 टक्के प्रमाणे हे व्यावसायिक कार्यालये आणि दुकानांचे गाळे आदीचे आहे.

ऑफर.. ऑफर.. स्वस्तात घर घेण्याची मोठी ऑफर; आता ही संधी सोडू नका..पहा फायद्याची बातमी..!

पितृपक्षात मागणी घटली होती; पण…

बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य असलेली संशोधन संस्था नाइट फ्रँक कंपनीकडून याविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार, नवरात्रीच्या काळात नऊ दिवसांमध्ये दिवसाकाठी 510 एवढ्या मालमत्तांच्या नोंदणीचे व्यवहार झाले आहेत.

यंदा 15 ऑक्टोबर पासून नवरात्र सुरु झाले होते. त्या अगोदरच्या 14 दिवसांमध्ये दिवसाकाठी 231 एवढ्या मालमत्तांची नोंदणी झाली होती. त्या काळामध्ये पितृपक्ष असल्याने नोंदणीत घट झाली होती. पण, नवरात्रीच्या मुहूर्तावर बर्‍याच लोकांनी नव्या मालमत्तांची नोंदणी केल्याचे दिसून आले आहे.

आता घ्या तुमच्या बजेटमध्ये घर; पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

ऑफर्सचा मोठा धमाका | (ready to move flats in mumbai)

नवरात्रीच्या काळात आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर गृहखरेदीने (Home buying) वेग पकडल्यानंतर आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात घरं खरेदी होण्याची शक्यता आहे. आता दिवाळी सणाचे निमित्त साधत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बिल्डर मंडळींकडून विविध आकर्षक योजना सादर करण्यात आल्या आहेत.

खुशखबर! या लोकांना मिळणार चार बेडरूमची घरे; सिडकोची चार बेडरुमची 525 घरे..पहा कोणाला मिळणार आणि किंमत?

10, 50, 40 योजना…

या योजनांनुसार, ज्या लोकांना घर खरेदी करायचे आहे अशा लोकांना घराच्या एकूण किमतीच्या 10 टक्के एवढी रक्कम भरुन घराचे बुकिंग (Flat Booking) करता येईल. त्यानंतर वर्षभरामध्ये 50 टक्के एवढी रक्कम भरायची आहे आणि इमारत पूर्णत्वास येत असताना उर्वरित असलेली 40 टक्के एवढी रक्कम भरण्याची योजना आहे. (2bhk Apartments in Mumbai) 

सिडकोच्या घरासाठी अर्ज करत असाल तर आता झाला हा मोठा बदल..सिडकोचे घर पाहिजे? पहा बातमी..!

व्यवहारांचा उच्चांक

चालू वर्षातील पहिल्या 10 महिन्यांमध्ये मुंबईत (Mumbai) तब्बल 1 लाख एवढ्या मालमत्तांच्या व्यवहारांची नोंदणी झालेली आहे. हा आजपर्यंतचा उच्चांक असल्याचं मानलं जात आहे. गेल्या वर्षी संपूर्ण वर्षामध्ये मुंबईत एकूण 1 लाख 22 हजार एवढ्या मालमत्तांच्या नोंदणीचे व्यवहार झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या 10 महिन्यातच मालमत्तेतील व्यवहारांनी उच्चांक गाठलेला आहे.

Leave a Comment