About us

Read Marathi या पोर्टल वर आपले मनापासून स्वागत.
न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे.
बातमी असो किंवा कोणताही लेख यामध्ये वाचकांसमोर सत्य मांडण्यासाठी आम्ही नेहमी कार्यरत आहोत. आमच्या या न्यूज़ व माहिती पोर्टलमुळे वाचकांच्या ज्ञानात भर पडावी हा आमचा हेतू आहे.

हे सर्व करत असतांना जर Read Marathi या वेबसाइट वर copy right फोटो किंवा लेख आढळून आल्यास आम्हाला [email protected] या ईमेल वर संपर्क करा…धन्यवाद…

मराठी विकिपीडिया