ऑफर.. ऑफर.. स्वस्तात घर घेण्याची मोठी ऑफर; आता ही संधी सोडू नका, पहा फायद्याची बातमी..!

Affordable Flats Offer : तुम्हाला स्वस्तात घर, सदनिका आणि दुकानाची खरेदी करायची आहे का? ते पण स्वस्तात आणि तुमच्या घरी बसून, तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे. अलीकडच्या काळात लोकांचे राहणीमान उंचावल्यामूळे प्रत्येकाला आपले हक्काचे पक्के घर असावे असं वाटत. बर्‍याच लोकांचे मुंबईत घर (2 bhk flat Mumbai) घेण्याचे स्वप्न असते. पण घरांच्या वाढलेल्या किमतींमूळे प्रत्येकाला घर खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे लोक म्हाडा (Mhada Lottery) या सरकारी योजनेचा लाभ घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करतात. अजून बर्‍याच गृह योजनांचा (Housing Scheme) लाभ घेऊन घराचे स्वप्न पूर्ण केले जाते. आता सध्या एक मोठी ऑफर आली आहे, या ऑफरचा लाभ घेऊन स्वस्तात घर, दुकान खरेदी करता येणार आहे.

सध्या घर खरेदी करणे म्हणजे खूप मोठे काम समजले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला स्वस्तात घर घेण्याची ऑफर (Affordable Flats Offer) मिळत असेल तर कोणीही अशी संधी सोडणार नाही. विशेष म्हणजे बॅंकेने ही ऑफर आणली असून या ऑफरच्या माध्यमातून तुम्हाला घर खरेदी तसेच दुकान खरेदी करता येणार आहे. बँकेकडून देण्यात आलेल्या अधिकृत साईटवर जाऊन तुम्हाला यासाठी नोंदणी करता येणार आहे. ही ऑफर नेमकी काय आहे? आणि याची नोंदणी कुठे करावी? आणि या ऑफरचा लाभ कसा घ्यावा? याची माहिती आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.

मुंबईत स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी; फक्त 10 लाखात 1 बीएचके फ्लॅट, येथे क्लिक करून पहा बातमी..

बॅंकेने आणली ही ऑफर

बँक ऑफ बडोदा या बँकेकडे ग्राहकांच्या बर्‍याच मालमत्ता (Property) तारण आहेत. ज्या ग्राहकांनी बँकेचे हप्ते भरले नाही अशा ग्राहकांना संधी देऊन देखील त्यांनी मालमत्तेवरील लोन फेडलेले नाही. म्हणून अशा ग्राहकांची मालमत्ता बँक लिलावाच्या माध्यमातून विक्री करत आहे. ज्यांना स्वस्तामध्ये घर घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी ही ऑफर अतिशय खास आहे.

दिवाळीला संधीचं सोनं करा; ठाण्यात घ्या फक्त 11 लाखात घर, येथे क्लिक करून पहा बातमी..

या मालमत्तांच्या लिलावामध्ये तुम्हाला सहभागी होता येणार आहे. बॅंकेकडून संपूर्ण देशामध्ये ई-लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 30 ऑक्टोबर 2023 या दिवशी या मेगा ई-निलामी प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी आहे. तुमच्या आवडत्या शहरात तुम्हाला मालमत्ता खरेदी करता येणार आहे.

अनेक प्रकारची मालमत्ता खरेदी करता येणार

बँक ऑफ बडोदा बॅंकेच्या वेबसाईटनुसार, या मेगा ई-ऑक्शनमध्ये म्हणजेच या ई-लिलावामध्ये बँकेकडून घर, फ्लॅट (1 bhk flat), कार्यालयीन जागा आणि भूखंड या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. या सर्व मालमत्ता संपूर्ण देशभरात पसरल्या आहेत. म्हणून या मालमत्तांची निलामी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात मालमत्ता खरेदी करण्याचा विचार असेल तर या लिलावामध्ये तुम्हाला सहभाग घेता येईल.

खुशखबर! आता घर खरेदी करा आणि मिळवा ‘हे’ फायदे; ही चांगली संधी गमावू नका, येथे क्लिक करून पहा बातमी..

येथे पहा सविस्तर माहिती

ग्राहकांना या ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी आहे. त्यासाठी बँकेकडून वेबसाईटची लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ग्राहक www.bankofbaroda.in/e-auction/e-auction-notices या वेबसाईटवर भेट देऊन नोंदणीची माहिती घेऊ शकता. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला लिलाव प्रक्रियेची संपूर्ण माहिती मिळेल. तसेच आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती मिळेल आणि सहभागी कसे व्हावे याची देखील माहिती मिळेल.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

Leave a Comment