काय सांगता! अवघ्या 300 रुपयात घर; पहा व्हायरल बातमी..!

Affordable Housing Scheme : अलीकडच्या काळामध्ये आपले स्वतःचे घर खरेदी करणे अशक्य बनत चालले आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये घरांच्या किमती (House Price) गगनाला जाऊन भिडल्या आहेत. त्यामुळे सामान्य वर्गातील लोकांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत नाही. सर्व सामान्य व गरीब नागरिकांना घर मिळावे यासाठी सरकारद्वारे गृह योजना (Housing Schemes) राबवण्यात येतात, पण असे लक्षात आले आहे की सरकारच्या योजनांच्या माध्यमातून मिळणारी घरे देखील सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. परिणामी काही लोक स्वत:च्या घराचं स्वप्न देखील पाहू शकत नाही..

अशा परिस्थितीमध्ये घर खरेदी करण्यापेक्षा ते भाड्याने (Rented Homes) घेणे लोक पसंत करू लागले आहे. पण काही लोकांना पगार एवढा कमी मिळतो की त्यांना घरभाड्याची जुळवाजुळव करणे देखील शक्य होत नाही. त्यासाठी सरकारकडून अशा लोकांसाठी एक गृह योजना आणण्यात आली आहे. या सरकारी योजनेच्या माध्यमातून नागरिकांना फक्त 300 रुपयांत भाड्यानं घर मिळणार आहे. 

आता मोठी संधी! स्वस्तात घ्या म्हाडाचे घर; म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

Affordable Housing Scheme

संबंधित योजनेसंदर्भात अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यामधील एका मोठ्या शहरामध्ये काही इमारतींमध्ये 7 हजारहून जास्त 1 BHK फ्लॅट (1BHK Flat) रिकामे पडून आहेत. आणि राज्यामधील अजून इतर 7 शहरांमध्ये देखील 14 हजारांहून जास्त घरे रिकामी पडलेली आहेत. पण आता ही घरे वापरण्यात येणार आणून समाजातील गरजू लोकांना आधार देण्याचं काम राज्य सरकारकडून केलं जात आहे. चला तर मग जाणून घेऊया या गृह योजनेबाबत नेमक्या कोणत्या राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

कुठे घेण्यात आला हा ऐतिहासिक निर्णय?

सरकारकडून फक्त 300 रुपयांमध्ये दर महिन्याला घर भाड्याने उपलब्ध करून देण्याचा महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय राजस्थानातील गहलोत सरकारद्वारे घेण्यात आलेला आहे. सोशल मीडिया वर मिळालेल्या माहितीनुसार अफोर्डेबल हाउसिंग स्कीमच्या माध्यमातून (affordable housing scheme) ही सर्व घरे आहे.

विशेष म्हणजे यामध्ये रेंट अॅग्रीमेंट अशा प्रकारे तयार करण्यात येतील की भाड्याने राहणारा भाडेकरु 10 वर्षांच्यानंतर संपत्तीचा (Property) मालक असेल.. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमधील जयपूर शहरामध्ये काही इमारतींत 7 हजार पेक्षा जास्त 1BHK फ्लॅट रिकामे पडून आहेत…

अरे वा! म्हाडाच्या सोडतीत पहिल्यांदाच टेरेस फ्लॅट; किंमत फक्त एवढी, येथे क्लिक करून पहा..

Disclaimer : वरील माहिती इंटरनेट वर असलेल्या माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे. इतर राज्यांमध्ये कशा प्रकारे गृह योजना राबवल्या जातात याची माहिती नागरिकांना असावी या उद्देशाने ही बातमी देण्यात आलेली आहे.

Leave a Comment