लोक तुमच्यावर जळत किंवा हसत असतील तर हे स्टेटस ठेवा | Attitude status Marathi

Attitude status, quotes, messages in Marathi

Marathi Attitude Status – मित्रांनो, जर आपन Attitude स्टेटस किंवा कोट्स शोधत असाल तर तुम्हाला ही वेबसाइट सोडून दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही. इथे तुम्हाला तुमच्या पसंतीचे attitude status in Marathi रॉयल स्टेटस/ कडक स्टेटस मराठी मध्ये मिळणार आहे…

तुम्ही या स्टेटसच्या व फोटोंच्या मदतीनी आपल्या मनातील भावना आपल्या मित्र व नातेवाईकांपर्यंत पोहोचवू शकता. ज्यामूळे आपल्याला मिळत असलेले यश किंवा आपल्याकडे असलेली शक्ती लोकांना आपोआपच कळून जाईल. तुम्हाला त्यांना सांगण्याची गरज राहणार नाही. म्हणून एकदा तरी हे सर्व status नक्की बघा.

तुम्हाला 100% सर्व स्टेटस आवडतील कारण तुमच्या मनातील भावनांचा अभ्यास करूनच आम्ही हे सर्व स्टेटस व फोटो खुप मेहनतीने बनवीले आहे. त्यामूळे तुम्ही हे सर्व स्टेटस एकदा नक्कीच बघा..

Marathi Attitude Status

लय पैसा-पैसा करता तुम्ही, थोडं दिवस थांबा, दाखवतो पैसा काय असतो ते…

काही लोक खुप पैसा-पैसा करतात. आम्ही खुप श्रीमंत आहोत, आमच्याकडे खुप पैसा आहे असे दाखवतात. त्यांना हे स्टेटस ठेऊन सांगा की थोडे दिवस थांबा, दाखवतो पैसा काय असतो ते… आणि पेटून उठा आपल्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी…

मराठी खतरनाक स्टेटस | Marathi Attitude Status

Marathi Attitude Status

तुम्ही समजता एवढे आम्ही शांत नाही ओ सेठ…जेव्हा तुम्ही आमचा वापर करायचा प्रयत्न करतात…तेव्हा आम्ही तुम्हाला विकायचा प्रयत्न करतो…

काही लोक तुमच्या स्वभावाचा गैरवापर करत असतात. तुम्ही काही बोलत नाही म्हणून तुमचा वापर करून घेतात. अशा लोकांना हा मैसेज दाखवा की तुम्ही समजता एवढे आम्ही शांत नाही, जेव्हा तुम्ही आमचा वापर करत असतात त्यावेळेस आम्ही तुम्हाला विकायचा प्रयत्न करत असतो. असे लोक तुमचा वापर करणे बंद करतील…

वेळ स्टेटस मराठी | Vel attitude status Marathi

vel attitude status Marathi

माझ्यावर हसू नका, मला वेळ बदलता येते..

लोक तुमच्या खराब परिस्थितीवर हसत असतात. पण त्यांना काय माहित की तुम्ही किती पॉवरफूल आहेत. हे status WhatsApp ला ठेऊन त्यांना दाखवून द्या की मला परिस्थिती बदलता येते…
Marathi Kadak Status

माझ्या वाईट दिवसात मजा घेणाऱ्यांनो तुम्हाला एकच सांगतो “Wait & watch”

काही लोक आपल्या वाईट परिस्थितीत आपली मजा घेत असतात. अशा लोकांना हा संदेश आपल्या WhatsApp status च्या माध्यमातून नक्की कळवा. त्यांना सांगा की फक्त थोडे दिवस थांबा, परिस्थिती बदलवून दाखवतो आणि आपल्या कामाला लागा…

मराठी खुन्नस स्टेटस | Khunnas Marathi status

Khunnas marathi status

मी कोनाच्या वाटेला जात नाही आणि जो माझ्या वाटेला आला त्याला मी सोडत नाही…

personality status in Marathi

मला नाव ठेवा, माझी बदनामी करा, वाईट म्हणा पण तुम्ही चांगले असाल तरच..

जर काही लोक तुम्हाला नाव ठेवत असतील, तुमच्या मागे तुम्हाला वाईट म्हणत असतील तर त्यांना हे status ठेऊन विचारा की मला वाईट म्हणायला तुम्ही चांगले असायला पाहिजेत तरचं मला नाव ठेवा, वाईट म्हणा…

Attitude status quotes messages in Marathi

Marathi image status

मदत असो की अपमान याला मी कर्ज समजतो…त्याची परतफेड 100% मिळणारच..

लोकांना दाखवून द्या की मदत असो की अपमान मी परत करतोच. मदत करणारे तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि नेहमी तुमचा अपमान करत राहणारे तुम्हाला घाबरतील…एकदा status ला नक्कीच ठेवा…

personality status in Marathi

Marathi WhatsApp Status

मी कोणावर अन्याय करत नाही आणि माझ्यावर अन्याय झाल्यास शांत बसत नाही..

Kadak status in Marathi

मला प्रसिद्ध व्हायचं नाही, सिध्द करून दाखवायचं आहे..

प्रसिद्ध होण्यापेक्षा सिद्ध करून दाखवण्याकडे जास्त फोकस करा. मग बघा लोक तुमच्याकडे आकर्षीत होतील…
Royal attitude status Marathi

काही लोकांना वाटते मी त्यांच्यावर जळतो पण त्यांनी मला त्यांच्यातले दोन गुण तरी सांगावे…

काही लोक उगाच गैरसमज करून घेतात. त्यांना वाटते तुम्ही त्यांच्यावर जळता. खरं म्हणजे जळण्यासाठी त्यांचं असं काही नसतं…पण गैरसमज खुप विचित्र… हे status ला ठेऊन त्यांचा गैरसमज दुर करा…
Latest Marathi status.

आमच्या सोबत वाकडे वागू नका कारण आम्हाला ठोकून सरळ करता येते…

  Marathi dp status

फोन करा केव्हाही धावत येईल फक्त कामापुरती आठवण काढू नका…

Best Attitude status in Marathi

ज्याला संकटांचा सामना करायला आवडतो त्याला अपयशाचा सामना करावा लागत नाही…

संकट आल्यावर खचून न जाता जो त्याचा सामना करतो त्याला खरच अपयश किंवा निराशा कधीच येत नाही. म्हणून संकटाचा सामना करायलाच पाहिजे…

जेव्हा आपली लोक आपल्याला धोका द्यायला लागतात तेव्हा समजून जा की तुम्ही यशाच्या पहिल्या पायरीवर पोहोचले आहात…

Emotional status marathi

कपडे मळके असले तर चालतील पण विचार मळके नको…

खरचं, माणसाचे कपडे कितीही मळके किंवा फाटके असले तर चालतील पण विचार खालच्या स्तरावरचे नको… हे status ला ठेऊन लोकांना आपले विचार दाखवा…
Friends Attitude Status in Marathi

आयुष्यात सहज मिळणाऱ्या हजार मित्रांवर वेळेवर कामी पडणारा एक मित्र भारी पडतो….

WhatsApp Status in Marathi

लोक नाव ठेवण्यात व्यस्त आहे, आम्ही जे आवडतं ते करण्यात व्यस्त आहोत…

– काही लोकांना तुम्हाला नाव ठेवण्याची खुप सवय असते. प्रतेक गोष्टींवर तुम्हाला ते चिडवत असतात. त्यामूळे अशा लोकांना तुम्ही दाखवू शकता की आम्ही आमच्या कामात व्यस्त आहोत, तुम्ही आम्हाला कितीही नाव ठेवलं तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही. काही दिवसानंतर ते लोक तुम्हाला नाव ठेवणं बंद करतील… एकदा नक्की status ला ठेऊन बघा…

मी फक्त एक नियमाचं पालन करतो, जो आपल्यासाठी आपन त्याच्यासाठी…

-काही लोक तुमचा वापर करण्याचा प्रयत्न करत असतात. आपन त्यांच्या कितीही कामी पडलो तरी ते आपल्या कामी पडत नाही. अशा लोकांपासून लवकर दुर व्हायला पाहिजे. त्यांना हे status ठेऊन सांगा की मी त्यांच्याच कामी पडतो जे माझ्या कामी पडतात. यामूळे असे स्वार्थी लोक आपोआप दुर व्हायला लागतील…

तुम्ही दुसऱ्याची बदनामी करा, आम्ही प्रगती …

बोलून दाखवण्याची सवय नाही आपल्याला, आपन डायरेक्ट सिद्ध करून दाखवतो…

हे पण वाचा

दुबई जवळ ऐवढा पैसा कसा आला? जाणून घ्या सत्य..!

आम्ही दुसऱ्यांच्या चुका शोधण्याचे काम नाही करत, पण हेच काम काही लोक आमच्याकडे फुकट करतात…

माझ्याशी बोलतांना जरा काळजीपूर्वक बोला कारण मी बोलून नाही करून दाखवतो…

Attitude status, quotes, messages in Marathi

कोनाच्या व्यक्तीक आयुष्यात हस्तक्षेप करणे मी गुन्हा समजतो, आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे…

स्वतः ला सिध्द करण्यात एवढे व्यस्त रहा की दुसऱ्यांचा विचार करायला तुम्हाला वेळच मिळाला नाही पाहिजे…

– तुम्ही जर लोकांचा विचार करत असाल तर आयुष्यात खुप मोठी चुक करत आहात. लोकांचा विचार करता करता तुमची महत्वाची वेळ निघून जाईल आणि तुम्ही जीवनात काहीच करू शकणार नाही. म्हणून फक्त स्वतः ला सिध्द करण्यासाठी वेळ द्या…

कमजोर कोणीच नसतो, कमजोर असते त्याची वेळ…

आता कितीही संकटे आली तरी मी हार मानत नाही…कारण मी खुप हार बघीतल्या आहे….

लोक पैसा व प्रसिद्धीमूळे Brand असतात, आम्ही आमच्या विचारांमूळे Brand आहोत…

-लोक असं समजतात की पैशांमूळे ब्रँड होता येते. पण त्यांना दाखवून द्या की आम्ही आमच्या विचारांमूळे ब्रँड आहोत…लोक तुम्हाला salute करतील…

मी तुमच्यावर जळायला असे कोणते दिवे लावले तुम्ही…….

– काही लोकांना हे status ठेऊन विचारा की तुम्ही काय दिवे लावले आम्ही तुमच्यावर जळायला…

वाचा, प्रसिद्ध व्यक्तींबद्दल रोचक माहिती – मराठी बायोग्राफी

2 thoughts on “लोक तुमच्यावर जळत किंवा हसत असतील तर हे स्टेटस ठेवा | Attitude status Marathi”

Leave a Comment