ऑगस्ट महिना ‘या’ औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी आहे खास, लागवडीतून मिळेल अधिक उत्पन्न..!

शेअर करा

अलीकडे शेतीत रोज नवनवीन प्रयोग(Experiment) होत आहेत. पारंपारिक शेतीला हात जोडून शेतकरी जे पिके फायद्याचे असतील त्या पिकांकडे वळत आहेत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की अलीकडे औषधी पिकांची लागवड देखील शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय(Popular) होत आहे. या पिकांच्या लागवडीला शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन(Encouragement) दिले जात आहे.

पण अनेक शेतकऱ्यांना औषधी पिकांच्या लागवडीबाबत माहिती नसते. त्यामूळे अशा परिस्थितीत नकळत या पिकांची लागवड केल्याने अशा शेतकर्‍यांना खूप मोठे नुकसान(Big Loss) सहन करावे लागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का? औषधी पिकांची योग्य वेळेवर पेरणी झाल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. ऑगस्टमध्ये(August) शेतकरी कोणत्या औषधी पिकांची पेरणी करू शकतात याच्या बद्दल आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. त्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा..

कलिहारीची शेती

मित्रांनो, कलिहारीची लागवड कधी करावी हे जाणून घेण खूप महत्वाचं असतं. कलिहारीच्या पेरणीसाठी ऑगस्ट(August) महिना योग्य आहे असं मानलं जातं. याची लागवडीसाठी चिकणमाती गरजेची असते. पावसाळ्यात या पिकाची लागवड केल्यामुळे जास्त सिंचनाची गरज भासत नाही. कलिहारीची लागवड 1 हेक्टर क्षेत्रात करावयाची असल्यास सुमारे 10 क्विंटल कंद म्हणजेच कलिहारीची फळे लागतात. या पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेणखताचा वापर केला जातो.

सनाया लागवड

सनय हे देखील ऑगस्ट महिन्यात घेतल्या जाणार्‍या  पिकांपैकी एक पीक आहे.. अलीकडे शेतीत रोज नवनवीन प्रयोग(Experiment) होत आहेत. पारंपारिक शेतीला हात जोडून शेतकरी जे पिके फायद्याचे असतील त्या पिकांकडे वळत आहेत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की अलीकडे औषधी पिकांची लागवड देखील शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय(Popular) होत आहे. या पिकांच्या लागवडीला शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन(Encouragement) दिले जात आहे.

मिळेल मोठा नफा

या दोन्ही वनस्पतींची पाने अनेक रोगांवर वापरली जातात. या वनस्पतीचा प्रतेक भाग उपयोगात आणला जातो.  याच्या सालापासून ते पानांपर्यंत(From bark to leaves) औषधी बनवण्यासाठी वापरतात. अशा परिस्थितीत तुम्ही औषध कंपन्यांना विकून चांगला नफा(Good Profit) मिळवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.