सिडकोचे 35 लाखाचे घर अवघ्या 27 लाखात; पहा कुठल्या घरांच्या किमती कमी झाल्या..

Cidco Flats Navi Mumbai

Cidco Flats Navi Mumbai : सध्याच्या काळात मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे यांसारख्या मोठ्या शहरात हक्काचे घर (2 BHK Flats Mumbai) खरेदी करणे मोठे खर्चिक काम बनले आहे. दिवसेंदिवस घरांच्या किमतीत वाढ होत असल्याने घरांच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मुंबई आणि नवी मुंबईत घर (2 BHK Flats Navi Mumbai) घेणे मोठे अवघड … Read more

खुशखबर! आजपासून म्हाडा लॉटरीसाठी करा अर्ज; 4777 घरांची लॉटरी जाहीर, पहा अर्ज कुठे करावा?

Mhada Lottery 4777 Flats, see how to apply

म्हाडाचे स्वस्त घर घेण्याचे स्वप्न पाहणार्‍यांना आजपासून म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा म्हाडाचे घर (Mhada Flats) घेण्याची संधी सामान्यांना मिळाली आहे. आता मुंबई आणि पुण्यात वारंवार म्हाडाकडून लॉटरी (Mhada Lottery Mumbai) काढण्यात येत असल्याने या शहरांमध्ये हक्काचे घर घेणे सामान्यांना सोपे झाले आहे. आज दुपारी 3 वाजेपासून म्हाडाच्या तब्बल … Read more

काय सांगता! मुंबईत म्हाडाचे गाळे खरेदीसाठी मोठी झुंबड; किंमत फक्त एवढी, आता मुंबईत स्वस्तात गाळे घ्या..!

Mhada Mumbai

Mhada Mumbai : सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात घरे (2 bhk in Mumbai) उपलब्ध करून देणारी म्हाडा आता मुंबई शहर तसेच उपनगरांतील जवळपास 173 एवढ्या गाळ्यांची (दुकानांची) विक्री करण्यासाठी ई-लिलाव करत आहे. या गाळ्यांसाठी ई-लिलाव प्रक्रिया 1 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे. मुंबईतील हे व्यावसायिक गाळे खरेदी करण्यासाठी व्यवसायाकांची झुंबड उडालेली दिसतेय. कारण या गाळ्यांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू … Read more

आनंदाची बातमी! मुंबईत म्हाडाची हायफाय घरे घेण्याची संधी; सुविधा पाहून उडतील हौश, यादिवशी असणार लॉटरी..!

Mhada Luxury Flats

मुंबईत म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची (Mhada Lottery Mumbai) आतुरतेने वाट पाहणार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता तुम्हाला म्हाडाची हायफाय सुविधा असलेली अलिशान घरे (Mhada Luxury Flats) म्हाडाच्या लॉटरीतून घेता येणार आहे. मुंबईमध्ये सुमारे 700 एवढ्या घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना मुंबईत म्हाडाचे अलिशान घर घेण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे … Read more

मुंबईत घरांचे कोणत्या भागात किती भाव? याठिकाणी घरांना सर्वाधिक मागणी, पहा एका क्लिक वर..!

Mumbai housing price information

मुंबईत घर घ्यायचे आहे, पण मुंबई शहरात घ्यावे की मुंबई जवळील उपनगरात? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. कोणत्या भागात किती किंमती आहे? याची माहितीही अनेकांना नसते. त्यामुळे तुम्ही जर मुंबईत घर (2 BHK Flats Mumbai) खरेदी करायचा विचार करत असाल तर आधी ही माहिती वाचून घ्या. या बातमीत आपण एका क्लिकवर शहरातील सध्याचे घरांचे दर … Read more

काय सांगता! फक्त एवढी रक्कम भरून मिळेल म्हाडाचे घर; खासगी संस्था करणार घरांची विक्री..!

Mhada Flats Mumbai

​ Mhada Flats Mumbai : मुंबईत घरांच्या किंमती प्रचंड वाढल्याने लोक आता म्हाडाचे घर (Mhada Flats Mumbai) मिळवण्यासाठी धडपड करताना दिसून येतात. कारण म्हाडाची घरे सामान्यांना घेता येतील अशा परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतात. घर विक्रीसाठी म्हाडाकडून नेहमीच नवनवीन योजना (Mhada Scheme) आणल्या जातात. त्यामुळे घरांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. अलीकडेच म्हाडाने घर विक्रीसाठी नवीन योजना … Read more

मुंबईत रेल्वे स्टेशनजवळ म्हाडाचे 2 BHK फ्लॅट खरेदी करता येणार; पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

MHADA 2 BHK Flats Mumbai

MHADA 2 BHK Flats Mumbai : मुंबईत रेल्वे स्टेशन, रुग्णालय आणि भाजी मंडईजवळ आपल्याला हक्काचे घर मिळावे असं अनेक जण स्वप्न पाहतात. या सुविधा घराजवळ असतील तर माणसाला आरामदायकपणे जीवन जगता येतं. त्यामूळे घर घेताना अशा लोकेशनचा शोध घेतला जातो. अशा परिस्थितीत आता मुंबईत मोक्याच्या ठिकाणी म्हाडाचे 2 बीएचके घर (2 BHK Flats Mumbai) खरेदी … Read more

मुंबईकरांनो! सिडकोच्या घरासाठी अर्ज करताय? आता ही नवीन सुविधा झाली सुरू..!

Cidco Lottery 2024

नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून सिडकोने 3322 घरांची लॉटरी (Cidco Lottery 2024) जाहीर केली. पण या सिडकोच्या घरांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ही घरे विकली जावी म्हणून सिडकोच्या संबंधित विभागाकडून अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आता नवी मुंबईतील सिडकोची घरे (Cidco Flats Navi Mumbai) विकण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी … Read more

खुशखबर! मुंबईतील म्हाडाच्या दुकानांची जाहिरात प्रसिद्ध; पहा कुठे किती दुकाने? अर्ज कधी सुरू होणार? पहा एका क्लिक वर..!

Mhada Shops Mumbai

Mhada Shops Mumbai : मुंबईत परवडणाऱ्या दरात दुकान घ्यायचे आहे का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून अनेक वर्षांनंतर मुंबईमधील म्हाडाच्या दुकानांची (Mhada Shops Mumbai) विक्री केली जात आहे. मुंबईतील या दुकानांची संख्या 173 एवढी असून आज (27 फेब्रुवारी) दुकानांच्या लिलावाची जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हाडाच्या दुकानांसाठी अर्ज कधी … Read more

कसे आहे सिडकोचे 20 लाखाचे घर? पहा सॅम्पल फ्लॅट; सिडकोच्या घरासाठी असा करा अर्ज..!

Cidco Lottery 2024 see sample flat

Cidco Lottery 2024 : मुंबईकरांसाठी एक मोठी खुशखबर आहे. आता मुंबईकरांना मुंबईत फक्त 20 लाखात घर घेता येणार आहे. सिडकोकडून ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या सिडकोच्या या घरांसाठी (Cidco Flats Navi Mumbai) अर्ज प्रक्रिया सुरू असून 27 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. पण सिडकोची ही स्वस्त घरे नेमकी कशी आहेत? … Read more