पूर्वीचे लोक खुप मजबूत होते आणि आताचे लोक खुप कमजोर आहे, रोगी आहे असं आपन बऱ्याच लोकांकडून ऐकतो. अलीकडे आपल्याला दवाखाना मोठ्या प्रमाणात करावा लागतो. दवाखान्यांमध्ये अनेक सुविधा उपलब्ध झाल्या पण आपल्यामध्ये आजारी पडण्याचे प्रामाण देखील खुप वाढले. खुप कमी वयात आपल्याला वेग वेगळे आजार उद्भवत आहे. याचे नेमके कारण काय असेल? आणि जास्त काळ आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी वैज्ञानिकांनी कोणते पदार्थ खायला सांगितले आहे? याबद्दल आपन माहिती घेणार आहोत.. Best Food for long life in Marathi
बाप रे ! एवढ्या संपत्तीची मालक आहे श्रद्धा कपूर
दुबई जवळ ऐवढा पैसा कसा आला? जाणून घ्या सत्य..!
अजिंठा लेणीतील सुंदर सप्तकुंड धबधबा
गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या जबरदस्त योजना
आपल्या दैनंदिन जीवनात आपन रसायनयुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात खातो. अलीकडच्या काळात शेती उत्पादनात वाढ होण्यासाठी आपन केमिकल व कीटकनाशकाचा खुप वापर करत आहोत. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामूळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. दिवसभर कामाचा ताणतणाव आणि आरोग्यास हानीकारक केमिकलयुक्त अन्न यामूळे आपल्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापासून वाचण्यासाठी आपल्याला हवा तो आहार घेणे आवश्यक आहे. वैज्ञानिकांच्या मते काही खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने आपल्याला घातक आजारांपासून बचाव करता येतो. आणि आपन दिर्घकाळ जगू शकतो.
लोक तुमच्यावर जळत किंवा हसत असतील तर हे स्टेटस तुमच्यासाठी – Attitude status, quotes, messages in Marathi
या पदार्थांचे करा सेवन | Best Food for long life in Marathi
कच्ची केळी – वैज्ञानिकांच्या मते हिरव्या केळीमध्ये प्रोबायोटिक आहे जे आपल्या पोटातील निरोगी बॅक्टेरियांना अन्न प्रोवाइड करत असते. हिरव्या केळीचे अजून असे अनेक फायदे आहेत. हिरवी केळी खाल्ल्याने किडनीचा कर्करोग होण्यापासून टाळता येतो.

इथे वाचा भारताबद्दल चे काही जबरदस्त रोचक तथ्य – Top 20 interesting facts about India in Marathi
डाळिंब – तुम्ही जर आठवडाभरात दोन ते तीन वेळेस डाळिंबाचा आपल्या आहारात समावेश करत असाल तर जीवनसत्व A,C आणि E तुमच्या शरिराला मोठ्या प्रमाणात मिळेल. कारण डाळिंब जीवनसत्व A,C व E चा चांगला स्रोत मानला जातो. डाळिंबामध्ये माइटोकॉन्ड्रिया असते जे आपल्या अवयवांना अशक्त होण्यापासून वाचवते असं नेचर मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

कच्चा मध – कर्क रोग आणि हार्ट संबंधित सर्व आजारांवर कच्च मध खुप प्रभावी आहे. हे मध स्तन व यकृताच्या कर्करोगावर खुपच गुणकारी असल्याचं नॅशनल लायब्ररी ऑफ हेल्थमच म्हणणं आहे.

इथे वाचा – मराठी रोचक तथ्य
केफिर (बकरीच्या दुधाचे) – दरवर्षी जगभरात कर्करोगामूळे असंख्य लोक मरण पावतात. कर्करोगाला आटोक्यात आणण्यासाठी शेळीच्या दुधाच्या केफिरमध्ये असलेले प्रोबायोटिक्स खुप प्रभावी ठरते. आणि हे प्रोबायोटिक्स आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कर्करोगाच्या ट्यूमरला रोखते. आज बहूतांश लोक ह्रदयविकार आणि कर्करोगामूळे आपले प्राण गमवावतात. त्यामूळे आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पौष्टिक व जीवनसत्वयुक्त आहारामूळे यावर आपन मात करू शकतो.

वाचा, प्रसिद्ध व्यक्तींबद्दल रोचक माहिती – मराठी बायोग्राफी