बाॅलिवूडच्या क्रिशची मदत, हॉलिवूडही पुढे सरसावले..!

मुंबई : गेल्या एक वर्षापासून उद्भवलेल्या परिस्थितीमुळे देशावर मोठे संकट आहे. मोठ-मोठे उद्योग व छोट्या-मोठ्या कंपन्या बंद असल्यामुळे शासनाच्या उत्पादनावर याचा परिणाम झालेला आहे. शासनाच्या आदेशानूसार काही उद्योग व व्यवसाय बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर झालेला आहे. देश सध्या दुसर्या लाठेचा सामना करत आहे. रुग्णांलयांमध्ये बेड, आॅक्सिजन व उपाचारासाठी लागणार्या साधानांची कमतरता असल्याच्या बातम्या रोज ऐकाला येत आहे. देशातील सर्व व्यवहार ठप्प असताना देशाला आर्थिक मदतीची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये खेळाडू, बाॅलिवूडचे अभिनेते आणि हॉलिवूडही मदतीसाठी पुढे सरसावले आहे.(Covid19 : Rhitik Roshan and Hollywood actor & actress helped India to fight against Corona)

बाॅलिवूडचा क्रिश र्हितिक रोशन यांनी देखील कोरोनाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी निधी उभारणी शिबिरास मदत दिली आहे. र्हितिक रोशन यांनी 15,000 डॉलर्स दिले आहेत. भारतीय चलनामध्ये 11 लाख सात हजार इतकी रक्कम त्यांनी डोनेट केली आहे. लेखक जय शेट्टी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट करुन माहिती दिली. त्या वेतेरीक्त विदेशी कलाकारांनी मदत दिल्याचे त्यांनी माहिती दिली आहे.

रोहन ओझा यांनी 50,000 डॉलर्स दिले आहेत. तर द एलन शोने यांनी 59,000 डॉलर्स दिले आहेत. स्मिथ फॅमिली ने देखील 50,000 डॉलर्स दान केले आहेत. सीन मेंडिसने तितकीच रक्कम मदत म्हणून दिली आहे. कॅमिला कॅबेलोने 6,000 डॉलर्स, ब्रेंडन बर्चार्ड 50,000 इतकी मदत केली आहे. जामी केर्न लिमा यांनी एक लाख डॉलर्स एवढी मदत केली आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment