घर कोणते खरेदी करावे, नवीन की जुने? ह्या गोंधळात असाल तर होईल मोठे नुकसान! पहा महत्वाची माहिती;

Buy Old Flat or New : आपले स्वतःचे घर असावे असे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते आणि ते स्वप्न सातत्यात उतरवण्यासाठी लोक तितकाच प्रयत्न करतात. मोठ्या शहरांमध्ये घराची खरेदी करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील हा एक सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. मेट्रो शहरांमधील घरांच्या किमती ह्या खूपच अवाढव्य आहेत (realestate property). अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नवीन फ्लॅट ची खरेदी करू शकता किंवा जुने घर असते ते पुनर विक्रीसाठी आले असेल तर त्या घराची खरेदी तुम्ही करू शकता. कोणत्याही घराची खरेदी करताना नक्कीच आपल्याला असा प्रश्न येतो की, घर नवीन घ्यायचे की जुने?

बहुतेक घरांची खरेदी करत असताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. अशा गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी स्वतःचे घर घेण्यासाठी कोणता पर्याय निवडावा याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया..

खुशखबर! सरकारची नवीन योजना सुरू; आता या लोकांना मिळणार घर, येथे क्लिक करून पहा कसा करावा अर्ज?

जुन्या घरांच्या खरेदीचे प्रमाण जास्त;

कोरोनाच्या कालावधीनंतर रिअल इस्टेटच्या किमती आणखी वाढल्या. अशा वेळी नागरिक जुन्या फ्लॅटच्या खरेदीकडे जास्त लक्ष केंद्रित करत असताना दिसत आहेत. बांधकाम व्यावसायिक सुद्धा खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकल्प, उपायोजना राबवत आहेत, विविध ऑफर्स घेऊन येत आहेत (property sale and purchase process). पण कोणती खरेदी फायद्याची ठरेल याबाबत नक्कीच शंका निर्माण होते. अशावेळी नवीन घराची खरेदी करायची की जुने घर खरेदी करायचे? असा प्रश्न पडत असेल तर दोघांचेही फायदे आहेत व तोटेही तितकेच आहेत. सर्वात प्रथम तुम्ही कोणत्या प्रकारचे घर घेऊ इच्छेणार आहे? हे ठरवावे सोबतच आपले बजेट व लोकेशन ठरवावे.

आता मोठी संधी! स्वस्तात घ्या म्हाडाचे घर; म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

नवीन घराचे फायदे काय;

जर तुम्ही गुंतवणूक न करता राहण्यासाठीच घर शोधत असाल तर अशावेळी नक्कीच विचारपूर्वक निर्णय घ्यावा. कारण प्रॉपर्टी पुन्हा पुन्हा खरेदी करणे होत नाही. विशेष भाग म्हणजे वाढत चाललेल्या महागाईच्या काळामध्ये ही सुद्धा एक महागडी पण महत्त्वाची डील आहे. त्यामुळे निर्णय व्यवस्थित घेणे गरजेचे आहे (property buy sell). जास्तीत जास्त नागरिक त्यांच्या घरामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या खरेदीदारांना विविध प्रकारच्या ऑफर्स देतात. अशावेळी नवनवीन घरांमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा आढळतात. या ठिकाणी सर्व काही नवीन असते सोबतच देखभाल खर्च कमी असतो. त्यामुळे बिल्डर कडूनच नवीन फ्लॅट ची खरेदी करणे फायद्याचे ठरेल.

नवीन घर खरेदीचे तोटे;

सोबतच नवीन मालमत्ता खरेदी करत असताना मोठा तोटा त्यावेळी सहन करावा लागतो. ज्यावेळी जुन्या फ्लॅटच्या किमती ह्या नवीन फ्लॅट पेक्षा जास्त असतात. तुम्ही जी नवीन मालमत्ता खरेदी करत आहात ती विकसनशील क्षेत्रात असून ती पूर्वेक्षित होण्याकरिता कमीत कमी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागतो (best flat for living). दुसरीकडे जुना फ्लॅट खरेदी करत असताना त्याची किंमत कमी असण्याची शक्यता सुद्धा असते परंतु त्यात विविध समस्या असतात.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

पुनर्विक्री घर खरेदी;

जुन्या किंवा नवीन किंवा पुनर्विक्रीस आलेल्या फ्लॅट किंवा घराची खरेदी करणे म्हणजे देखभाल सोबतच दुरुस्ती याचा खर्च त्या ठिकाणी जास्त असतो. सोबतच जुन्या फ्लॅटची कित्येकदा विक्री झाली असेल तर कागदपत्रांमध्ये घोळ निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही भाड्याने घर देऊन उत्पन्न घ्यायचा विचार करत असाल तर जुन्या फ्लॅटची खरेदी तुमच्या फायद्याची ठरू शकते (flats on rent). परंतु अशावेळी जुन्या फ्लॅटच्या बांधकामाच्या दर्जा सोबतच, कागदपत्रे व्यवस्थितपणे तपासून घ्यावीत. तुम्ही अशा वेळी कोठे फ्लॅट खरेदी करत आहात त्या फ्लॅटचे स्थानिक क्षेत्र. या सोबतच ट्रान्सपोर्ट ची माहिती व्यवस्थितपणे करून घ्यावी.

Leave a Comment