अरे व्वा! आता तुम्ही देखील घेऊ शकता 1 कोटीचे घर, फक्त वापरा ही ट्रिक..!

Home loan : आपले स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. परंतु अलीकडे वाढत जाणाऱ्या घरांच्या किमतीकडे बघितले, तसेच कर्जाच्या हप्त्याकडे बघितले तर घर घेण्याचे कित्येक नागरिकांचे स्वप्न अपूर्णच राहते. परंतु तुम्ही तुमच्या हक्काचे घर (1 bhk Flat) आता अगदी बिनधास्तपणे घेऊ शकणार आहे. जर तुम्ही योग्य नियोजन करत असाल तर तब्बल एक कोटींचे घर सुद्धा खरेदी करू शकता. बाजारपेठेमध्ये आज काल आलिशान घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगलोर अशा मोठमोठ्या शहरांमध्ये स्वतःचे हक्काचे घर असणे ही खूप मोठी बाब आहे..

परवडणाऱ्या घरांच्या (Affordable Flats) किमती बघितल्या तर 50 लाखांपर्यंत देखील असू शकतात. परंतु जर तुम्हाला अलीशान तसेच मोठे घर पाहिजे असेल तर अशावेळी तुम्हाला जास्तीची रक्कम मोजावी लागेल. त्याचे नियोजन तुम्ही नक्की कसे कराल याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. ज्या माध्यमातून तुमच्या कर्जाच्या हप्त्याचे नियोजन अगदी व्यवस्थित रित्या करता येईल.

टू-बीएचके घरांची जोरदार खरेदी; या भागाला लोकांची विशेष पसंती..पहा कामाची बातमी..!

1 कोटी कर्जाचा हफ्ता किती असेल-

भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या विविध अशा मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे जर तुम्हाला तब्बल एक कोटी रुपयांचे घर घ्यायचे असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 75 टक्के पर्यंत म्हणजेच 50 लाख रुपयांपर्यंत अगदी बिनधास्तपणे कर्ज घेऊ शकता. सध्या याच गृह कर्जावरील व्याजदर 8.5% ग्राह्य धरला, तर वीस वर्षांच्या कालावधी करिता तुमचा जो काही हप्ता असेल तो 65,000 रुपये प्रति महिना असेल (Home loan interest rate). याच्या माध्यमातून तुम्हाला तब्बल 75 लाखांचे कर्ज मिळू शकते. अशावेळी तुम्ही फ्लोटिंग रेटवर गृह कर्ज घेत असाल तर कर्जाच्या व्याजदरामध्ये तसेच हप्त्यामध्ये घट होऊ शकते. कारण आरबीआयने जाहीर केलेला रेपो दर अजूनही जास्तच दिसत आहे. ज्यामुळे आता गृह कर्जावरील संपूर्ण व्याजदर वाढत आहे.

दुप्पट फायदा! गृह कर्जाच्या विम्यामूळे होणार दुप्पट फायदा..नाही राहणार गृहकर्ज फेडण्याचे टेन्शन..!

कर्जाचं ओझं होऊ शकतं कमी-

तुम्हाला जर कमी कर्जाच्या हप्त्यांवर तब्बल एक कोटींचे घर घ्यायचे असेल तर अशावेळी तुम्ही 50 लाखांचे डाऊन पेमेंट करण्याची व्यवस्था करावी. ज्यामुळे तुमचे जे काही व्याज असेल त्याचा बोजा 80 लाख रुपयांवरून 54 ते 55 लाखांपर्यंत येईल. म्हणजे अशावेळी 25 ते 26 लाख रुपयांची थेट बचत या ठिकाणी होत आहे. जर व्याजदर कमी झाला असेल तर तुमचा जो काही कर्जाचा हप्ता असेल तो सुद्धा वेळेप्रमाणे कमी होईल. अशावेळी तुमच्या कर्जाचा हप्ता 43,500 रुपयांच्या आसपास येईल (home loan emi). ज्यामुळे तुमच्या हातामध्ये इतर खर्च करण्यासाठी जास्तीचे पैसे येतील.

मुंबईत ऑफर्सचा धमाका! फक्त 10 टक्के रक्कम भरून घेता येणार घर, पहा बातमी..!

महत्वाचे : कर्जासंबंधित परिपूर्ण माहिती मिळवण्यासाठी तज्ज्ञ लोकांशी संपर्क करावा.  वरील माहिती ही फक्त माहिती म्हणून पुरवत असून आम्ही यातून कोणताही दावा करत नाही

Leave a Comment