शेतकर्यांनो पेरणी करताय? पंजाब डख यांची शेतकर्यांना विनंती; पहा 2 जुलै पर्यंतचा नवीन हवामान अंदाज..!
सध्या राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी तो अजून सक्रिय झालेला नाही, अशी चर्चा सुरू आहे. राज्याच्या बर्याच भागात आत्तापर्यंत पावसाने हजेरी लावली आहे, पण हा पाऊस दडी तर मारणार नाही ना? अशा प्रश्नाने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील काही शेतकर्यांवर तर पिकाला हाताने पाणी देण्याची वेळ आली आहे. येथील काही शेतकर्यांनी 1 ते … Read more