बाप रे !  या शेतकर्‍याने आपल्या 5 एकरात 75 दिवसांमध्ये घेतले तब्बल 13 लाख रुपयांचे उत्पन्न, पहा कशाची करतो शेती..!

The farmer in his 5 acres earned an income of Rs 13 lakhs in 75 days see what farming does

जी लोक म्हणतात की शेती मध्ये काहीच उत्पन्न निघत नाही किंवा शेती व्यवसाय हा बेकार झालेला आहे अशा लोकांनी ही बातमी एकदा पूर्ण वाचावीच कारण त्यानंतर त्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. धुळे जिल्ह्यातील एका युवा शेतकर्‍याने आपल्या 5 एकरात 75 दिवसांमध्ये तब्बल 13 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. तीन महिन्यापेक्षाही कमी कालावधीत एवढे उत्पन्न … Read more

बाप रे ! 2 लाख 70 हजार रुपयांचा एक आंबा, भारतातील ‘या’ शेतकऱ्याने केली जगातील सर्वात महागड्या आंब्याची शेती..!

Most expensive mango

जगातील सर्वात महागड्या आंब्या बद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? आज आपण अशाच एका सर्वात महागड्या आंब्या बद्दल जाणून घेणार आहोत. या एका आंब्याची किम्मत तब्बल 2 लाख 70 हजार रुपये आहे आणि विशेष म्हणजे हा आंबा भारतात मध्यप्रदेश मधील एका शेतकर्‍याने पिकवला आहे. ‘हा’ शेतकरी जगातील सर्वात महागड्या आंब्याची शेती करत आहे. (The farmer … Read more

बाप रे ! ‘या’ शेतकर्‍याने 12 गुंठ्यात घेतले 4 लाख रुपयांचे उत्पन्न, पहा कशाची करतो शेती..!

strawberry farming in Marathi

आज शेती म्हटलं की बर्‍याच लोकांना हा व्यवसाय खूप कमी उत्पादन देणारा व्यवसायात वाटतो. काहींना तर शेती व्यवसाय नकोसा वाटतो. पण अलीकडे आपल्याला अशा अनेक शेतकर्‍यांच्या यशस्वी स्टोरी ऐकायला मिळतात की ज्यांनी विदेशातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली आणि कोटीने रुपये कमावले.(This farmer earned Rs. 4 lakhs in 12 guntas, see what … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : ‘या’ कारणामुळे खतांचे दर वाढण्याची शक्यता, शेतकर्‍यांनी नक्की वाचा..!

Important news for farmers Fertilizer prices may increase due to this reason farmers

शेतकरी वर्गाला नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो, कधी नैसर्गिक संकटाचा, कधी शेतमालाला मिळत असलेल्या कमी भावाचा तर कधी शेतीसाठी गरजेच्या असलेल्या औषधी व खतांच्या दर वाढीचा. शेतकरी राजा आधीच पावसाळी संकटाने भरडला जात असताना आता महागाईने भरडला जाण्याची शक्यता आहे. शेतीसाठी आवश्यक असणार्‍या रासायनिक खतांच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. या किमती … Read more

शेती विषयक WhatsApp Group लिंक, शेतीचा/शेतकरी व्हाट्सअप मराठी ग्रुप

Sheti WhatsApp Marathi Group Link

शेती विषयक WhatsApp Group लिंक, शेतीचा मराठी व्हाट्सअप ग्रुप, कृषी WhatsApp ग्रुप, शेतकरी WhatsApp ग्रुप सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार, मित्रांनो जर तुम्ही इंटरनेट वर शेती विषयक WhatsApp ग्रुप, शेतीचा मराठी व्हाट्सअप ग्रुप, शेतमाल बाजार भाव WhatsApp ग्रुप, हवामान अंदाज WhatsApp ग्रुप किंवा पंजाब डख व्हाट्सअप ग्रुप (Panjab Dakh WhatsApp Group) असं शोधत असाल तर आता तुम्हाला हे पेज सोडून दुसरीकडे जाण्याची गरज नाही. कारण … Read more

खेकडा पालन व्यवसाय, लाखो रुपये कमावण्याची संधी..!

Khekda palan information

खेकडा पालन व्यवसाय, लाखो रुपये कमावण्याची संधी (Khekda Palan Information) कोरोना काळात लॉकडाऊनमूळे शहरी भागातील बरेच लोक बेरोजगार झाले, त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागात येण्याचा निर्णय घेतला. त्यामूळे अल्पभूधारक शेती असलेल्या कुटुंबांवर याचा भार पडला. शेती करणे परवडत नसल्यामुळे अशा कुटुंबांना आपल्या आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा शेतकरी कुटुंबांना शेती पूरक व्यवसाय म्हणून खेकडा … Read more

आता PM Kisan योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर ‘हे’ कार्ड द्यावे लागणार, वाचा सविस्तर..!

important documents for PM Kisan Yojana in Marathi

कोणत्याही योजनेचा लाभ पात्र व्यक्तीलाच मिळावा यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असते. त्यासाठी योजनेच्या प्रक्रियेमध्ये असो वा अन्य नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले जातात. यामूळे योजनेचा लाभ अपात्र व्यक्तीला न मिळता पात्र व्यक्तीलाच मिळतो. असाच बदल आता PM Kisan सन्मान निधी योजनेत केला आहे. या बदलामूळे आता पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. अपात्र शेतकऱ्यांना या योजनेचा … Read more

अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन मजूर घेऊ शकणार शेत जमीन विकत, SBI करणार मदत..!

Land Purchase Scheme in Marathi

शेत जमीन विकत घेणं हे छोट्या शेतकऱ्यांसाठी व भूमिहीन मजूरांसाठी स्वप्न पडल्या सारखं असतं कारण एवढी मोठी रक्कम जमा करण त्यांच्यासाठी शक्य नसते. मजूरी व अल्प शेती व्यतीरीक्त उत्पन्नाचं दुसरं कुठलं साधन नसल्यामूळे असे आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी व मजूर आपली आर्थिक प्रगती करू शकत नाही. म्हणूनच अलीकडे सरकार व बँका या दुर्बल घटकांच्या प्रगती करण्याकडे … Read more

सोयाबीनचे दर पडतील? शेतकऱ्यांनी काय करायला हवं?

Will soybean prices fall What should farmers do

नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सोयाबीनचे भाव वाढतील की घटतील ही चिंता त्यांना नेहमी सतावत आहे. कारण सध्या काही लोकांकडून शेतकऱ्यांमध्ये अफवा पसवरल्या जात आहे. सोयाबीनचे दर पडतील, भाव घटतील अशा अफवा सध्या जोर धरत आहे. पण हे बाजारात आवक वाढवून भाव पाडण्याचं कारस्थान आहे. त्यामूळे शेतकरी बांधवांनी … Read more

शेतीतून मोठे उत्पन्न मिळवण्यासाठी या 7 गोष्टी लक्षात ठेवा…!

Seven things to keep in mind to get the most out of farming

एकविसाव्या शतकात मानव जवळ जवळ सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मानवाला सर्व गोष्टी करणे शक्य होत आहे. त्यातच मानव आजच्या घडीला कृषी क्षेत्रात पण आघाडीवर आहे. आज इस्राईल(israil) देश कृषी क्षेत्रात खूप आघाडीवर आहे, आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी लागवड क्षेत्र असून सुद्धा भरघोस उत्पन्न घेत आहे. पण आज रोजी भारतीय शेतकऱ्यांकडे भरपूर जमीन उपलब्ध … Read more