यंदा ‘या’ तारखेपासून सुरू होणार पेरणी, पहा असा असेल पावसाचा प्रवास..!
Read Marathi Online : भारतातील मोठ्या क्षेत्रावरील शेती ही मान्सूनच्या पावसाच्या आधारे होत असते. त्यामुळे मान्सून कसा असेल याची चिंता सर्व शेतकऱ्यांना असते. सध्या सर्व शेतकरी शेतातील माल काढून शेतातील काडी कचरा जाळणे आणि शेताची नांगरणी करणे या कामात व्यस्त आहे. पण त्याच बरोबर शेतकऱ्याला येणाऱ्या वर्षातील मान्सून बद्दलची चिंता सतावत असते. कारण शेतकऱ्याचे सर्व … Read more