यंदा सोयाबीन, कापसाच्या हमीभावात वाढ, जाणून घ्या यंदा काय मिळणार हमीभाव..!
अलीकडेच केंद्र सरकार कडून 2022-23 या या वर्षाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांचे हमीभाव जाहीर करण्यात आले आहे. सर्वच पिकांच्या हमीभावात चांगली वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वात जास्त वाढ तीळाला मिळाली आहे. सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात देखील चांगली वाढ मिळाली आहे. या लेखात आपण विशेषतः सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात कितीने वाढ झाली? हे जाणून घेणार … Read more