वैज्ञानिक म्हणतात “जास्त काळ जगायचं असेल तर हे पदार्थ खायला पाहिजे”…

Best Food for long life in Marathi

पूर्वीचे लोक खुप मजबूत होते आणि आताचे लोक खुप कमजोर आहे, रोगी आहे असं आपन बऱ्याच लोकांकडून ऐकतो. अलीकडे आपल्याला दवाखाना मोठ्या प्रमाणात करावा लागतो. दवाखान्यांमध्ये अनेक सुविधा उपलब्ध झाल्या पण आपल्यामध्ये आजारी पडण्याचे प्रामाण देखील खुप वाढले. खुप कमी वयात आपल्याला वेग वेगळे आजार उद्भवत आहे. याचे नेमके कारण काय असेल? आणि जास्त काळ … Read more

कोरोना व्हायरस आता महामारी राहिला नाही, पण…पहा काय म्हणाले ‘एम्स’ रुग्णालयाचे डॉक्टर

Aiims Hospital latest news in Marathi

मागील दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाने जगाला एक वेगळाच अनुभव दिला. मोठ मोठ्या उद्योगांपासून ते शेतकरी वर्गांपर्यंत अशा सर्वच क्षेत्राला याचा जबर फटका बसला. अनेक कंपन्या आणि कारखाने बंद पडले होते. त्यामूळे असंख्य लोक आर्थिक संकटात सापडले होते. शेती मालाचेही या काळात खुप नुकसान झाले. Aiims Hospital latest news in Marathi हे रोचक तथ्य वाचा जगातील … Read more

हा देश मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग पासून देशाला करणार मुक्त , पंतप्रधान म्हणतात आता लोकांची मर्जी..!

कोरोनाची दुसरी लाठ अनेक देशांमध्ये ओसरली आहे तर काही देशांमध्ये अजून देखील तिचे परिणाम दिसत आहे. ज्या देशांमध्ये दुसऱ्या लाठेचा जोर कायम आहे त्या देशांनी निर्बंध कायम ठेवले आहे. पण आता काही देश मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगला मागे टाकून संपुर्ण देश चालू करत असल्याचं दिसतय.असाच निर्णय ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी सोमवारी घेतला आहे. (The … Read more

सावधान! देशात कोरोनाची तीसरी लाट दीड महीन्यातचं धडकेल?..!

Covid19 Third wave

नवी दिल्ली : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला होता. दुसऱ्या लाटे मध्ये तर अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडले. अनेक लहान मुले अनाथ झाली. दुसरीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका देशाला निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकांच्या बेजबाबदार वागणूकीमूळे तिसरी लाट दीड ते दोन महीन्यातचं येऊन धडकेल असा इशारा … Read more

लस घेतल्यानंतर अंगाला लोखंड, स्टील चिटकत असल्याचा काहींचा दावा, पहा काय आहे सत्य..!

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी आता लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचं दिसतय. लॉकडाउनमुळे रोज मजूरीवर काम करणाऱ्या लोकांचे खुप हाल होत असल्यामुळे शासन आणि प्रशासन लॉकडाउन हटवून लसीकरनावर जास्त भर देत आहे. सोशल माध्यमांवर पसरलेल्या काही अफवांमुळे सुरवातीला नागरिकांचा खुप कमी प्रमाणात प्रतिसाद मिळाला. पण दुसऱ्या लाठे मध्ये कोराना संसर्गामुळे खुप जणांचे प्राण गेले त्यामुळे … Read more

कोरोनाची भीती सोडा आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी हे करा.!

मुंबई : कोरोना महामारीमुळे प्रतेकाच्या मनात दहशत नक्कीच आहे. पण मनातील भीतीमुळे कोरोना संपणार नाही उलट त्यामुळे आपले आरोग्य खालवण्याची भीती अधिक असते. त्यासाठी कोरोनाची भीती सोडा आणि उत्तम आरोग्य राखण्यावर भर द्या. त्यासाठी आपन पहाटे दिवसाची सुरवात करत असतांना काही नियम पाळणे गरजेचे आहे. काही गोष्टी नियमित आमलात आणायला पाहिजे. व्यायाम आणि योगा – … Read more

कोविशील्डच्या दुसऱ्या डोस मधील अंतर वाढवले, त्याचे फायदे जाणून घ्या..!

दिल्ली : देशात लसीकरण जोरात सुरू आहे. यामुळे काही राज्यांमध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान भारत सरकारने कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोस मधील अंतर वाढवले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नेमकं यामुळे काय फरक पडणार? असे प्रश्न काही नागरिक उपस्थितीत करत आहे. दुसऱ्या डोस मधील अंतर वाढमुळे होणारा फायदालसीच्या पहिल्या डोस … Read more

मास्क खरेदी करत असाल तर सावधान…!

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला कारण कोरोनाला रोखण्यासाठी आपन निष्काळजीपणा करत घेत असलेली खबरदारी. फक्त तोंडाला मास्क आणि हाताला सॅनिटायझर लावून कोरोनाला रोखता येणार नाही तर आपल्याला अधिकच्या खबरदारीची गरज आहे. अपूरी खबरदारी घेऊन लोक बिनधास्तपणे समाजात वावरत असतात. पण एक प्रकारे आपन कोरोनाला पसरवण्याचं काम आपल्या हातातून घडत आहे याची त्यांना अजिबात … Read more

कोरोनाचे एकही पेशंट नसणारे गाव..!

The village where no patient of corona

मुंबई : कोरोना व्हायरस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कोरोना व्हायरस एका गावामध्ये अजून पोहोचलाच नाही हे ऐकूण तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. कोरोनामुळे संपुर्ण जगात भीतीचे वातावरण आहे. आणि देशात तर दुसऱ्या लाठेने राज्यांसह देशाचे कंबरडे मोडले आहे. मार्च 2020 मध्ये संपुर्ण देशात कडक लॉकडाउन करुन सुध्दा कोरोना पुर्णपणे आटोक्यात आला नव्हता. आता … Read more

प्रबळ इच्छाशक्ती असेल “तो क्या करेगा कोरोना वायरस”..!

प्रबळ इच्छाशक्ती असेल तर सर्व शक्य आहे. हे आपन बऱ्याच उदाहरणातून पाहिलं आहे. प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर लोकांनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करुन दाखवल्या आहे. मग ते एखादे जोखमीचे काम असो की एखादे मोठे संकट असो आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर लोकांनी आपल्या समोर असणाऱ्या समस्यांवर मात करुन दाखवलेली आहे. हे बऱ्याच उदाहरणातून सिध्द झाले आहे. … Read more