रेमडिसिवीर औषध न वापरता, कोरोना बाधित रुग्णांना मोफत उपचार देणारे जुलिया हॉस्पिटल…!

मुंबई : सध्या राज्यात रेमडिसिवीर औषधांचा तुटवडा जाणवत आहे. मागील काही दिवसांपूर्वी या रेमडिसिवीर औषधावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेले पहायला मिळाले. रुग्णांच्या नातेवाईकांची मात्र या औषधासाठी खुपच फजिती झाल्याचं न्यूज़ व सोशल मीडियाच्या माध्यमातून आपन सर्वांनीच पाहिलं. पण नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात असलेले जुलिया हॉस्पिटल मात्र याला अपवाद आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉ. रवी आरोळे आणि … Read more

दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती बिघडली; नरेंद्र मोदींना केजरीवाल यांचे पत्र..!

दिल्ली : कोरोनाला आळा घालण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या साधनांचा संपुर्ण देशात तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोना बाधितांचे मोठे हाल होतांना दिसत आहे. अशी परिस्थिती आपल्या राज्यात उद्भवू नये म्हणुन त्या त्या राज्यांच्या सरकारांनी पंतप्रधानांकडे लक्ष देण्याची विनवणी सुरू केली आहे. देशातील बहुतांश राज्यांत बेड्स, ऑक्‍सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचे … Read more

कोरोना काळात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ नाही तर रोग प्रतिकारक शक्ती होऊ शकते कमी..!

रोग प्रतिकारकशक्ती काय असते याची ओळख बाहुतांश जणांना कोरोना काळात झाली. डॉक्टर व शास्त्रज्ञांच्या मतानुसार कोरोना व्हायरस पासून जर आपला बचाव करायचा असेल तर रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजेत असं सांगितलं जातं. फक्त कोरोनाचं नाही तर कोणत्याही व्हायरस सोबत लढण्यासाठी आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकारकशक्ती असणे गरजेचे असते. कोरोना महामारी आल्यापासून लोकांमध्ये रोग प्रतिकारकशक्ती बद्दल … Read more

रशियाची ‘स्पुटनिक’ लस आता भारतात..!

दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी संपुर्ण जगातील शास्त्रज्ञांची झोप उडालेली आहे. सर्व देश आप-आपल्या परीने प्रयत्न करत आहे पण काहींना या मध्ये अपयश येतांना दिसतय. त्यामुळे सध्या जगात लसींच्या आयात-निर्यातवर भर दिला जात आहे. कोरोनाला रोखायचे असेल तर लॉकडाउन आणि लसीकरण हेच पर्याय असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळे संपुर्ण देशात लसीकरणाला प्राधान्य दिलं जातय. पण अशा … Read more

धक्कादायक ! चीन मध्ये आढळून आले अनेक व्हायरस, कोरोना पेक्षा खतरनाक असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा..!

दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून संपुर्ण जगाला हैराण करुन सोडणाऱ्या कोरोना व्हायरस ने पुन्हा आपले थैमान सुरू केले आहे. या टप्प्या मध्ये खुप भयानक पध्दतीने कोरोनाचा सामना करावा लागत असतांना संपुर्ण जगासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनच्या वुहान शहरामध्ये असलेल्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या प्रयोग शाळेत कोरोना व्हायरस पेक्षा खतरनाक असे अनेक … Read more

कोरोना लस पुरवठ्या बाबत महाराष्ट्रावर अन्याय?

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये आज जवळपास साडेचार लाख ऐक्टिव रुग्ण आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रुग्ण असतांना इतर राज्यांच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्राला सर्वात कमी लस पुरवठा केला जात असल्याचा आरोप आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला. राजेश टोपे आज समाजमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की आपल्या राज्याला फक्त साडे सात लाख … Read more

कोरोनाची लस घेतल्यानंतर या गोष्टी करणे टाळा; डब्ल्यूएचओ..!

मुंबई : कोरोना आजार येऊन एक वर्ष उलटून गेले तरी कोरोनाची दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या आणि नागरिकांमधील भीती काही कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये तर रुग्णसंख्या खुप झपाट्याने वाढली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्हे कोरोनाचे हॉटस्पोट जिल्हे म्हणुन समोर येत आहे. ही भयानक परिस्थीती लक्षात घेता कोरोनाचे हॉटस्पोट असलेल्या जिल्ह्यांत लॉकडाउन लावण्यात येत आहे. … Read more

कोरोनाची लस घेतल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाचा काही वेळातच मृत्यू…

मुंबई : देशात कोरोनाने पुन्हा आपले डोके वर काढले आहे, नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे, यावर उपाय म्हणुन ठिक-ठिकाणी लॉकडाउन व लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे, देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. एका 65 वर्षीय नागरिकाचा कोरोनाची लस घेतल्यानंतर … Read more