शेतजमीन विकत घेण्यासाठी मिळवा बिनव्याजी कर्ज व अनुदान, पहा काय आहे योजना आणि पात्रता..!
मित्रांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकर्यांच्या कल्याणासाठी नेहमीच नव नवीन योजना आणण्याचा प्रयत्न करत असते. विशेष करून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अल्पभूधारक , भूमिहीन शेतकरी व मजुरांसाठी या योजना आखल्या जातात. राज्य सरकारने अलीकडेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना 2021 अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.. या योजनेअंतर्गत शेतमजूर व अल्पभूधारकांना बिनव्याजी कर्ज आणि अनुदान दिले जाणार आहे. … Read more