शेतकर्यांनो ! पाऊस आला रे आला, पहा महाराष्ट्रात मॉन्सून कधी?
Read Marathi Online : भयानक गरमी पासून कंटाळलेले आता मॉन्सूनच्या आगमनाच्या प्रतिक्षेत आहे. अशा नागरिकांना आता लवकरच गरमी पासून सुटका मिळणार आहे. कारण मॉन्सून सोमवारी अंदमानात तर दाखल झालाच पण येत्या काही दिवसातच म्हणजेच 25 ते 27 मे दरम्यान मॉन्सून केरळ मध्ये दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (The rain is coming soon, See when is the … Read more