शेतकर्यांसाठी महत्वाची बातमी : येत्या दोन दिवसात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचे संकट..!
राज्यात वाढत्या तापमानामूळे गरमी वाढत असतानाच हवामान खात्याकडून एक महत्वाचा अंदाज समोर येत आहे. येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आता हवामान खात्याने वर्तवली आहे. नॉर्थ केरळ ते मराठवाडा या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामूळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजा नुसार पाऊस मराठवाडा आणि विदर्भात येत्या एक ते दोन … Read more