बाप रे..! महिलेने कोरोनाची लस घेतली आणि बनली करोडो रुपयाची मालकीन…
जगात असं रोज काहीतरी नवीन घडत असतं. ज्यापैकी काही घटना अशा असतात की ज्यावर आपला अजिबात विश्वासच बसत नाही. अशीच एक घटना ऑस्ट्रेलिया मध्ये घडली आहे. एका महिलेने कोरोना लसीचा डोस घेतल्या नंतर तीचे नशीबच बदलले आहे. लसीचा डोस घेतल्यानंतर तीला चक्क 7.4 कोटी (करोड) रुपयांची लॉटरी लागली आहे… Woman won vaccine lottery in Australia … Read more