लॉटरीची तारीख ठरली! आता म्हाडाच्या घरांची सोडत या दिवशी, पहा बातमी..!
Mhada Flats : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये म्हाडाच्या लॉटरी संदर्भात एक मोठी बातमी आली आहे. म्हाडा पुणे मंडळाच्या (Pune Mhada) घरांच्या सोडतीची तारीख अखेर जाहीर झाली आहे. गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाकडून पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील वेगवेगळ्या गृहनिर्माण योजनेतील (Housing Scheme) 5 हजार 863 एवढ्या घरांसाठीची … Read more