फ्लॅट विकत घेण्यापूर्वी पहा किती सुरक्षित आहे बिल्डिंग, असे घ्या जाणून..!
New Flat Safety : स्वतःचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यापैकी अनेकांची स्वप्नेही पूर्ण होतात तसेच काही लोक आयुष्यभराची संपूर्ण कमाई घर (Flat) घेण्यासाठी खर्च करतात. एखाद्या व्यक्तीची संपूर्ण आयुष्याची कमाई कुठेतरी खर्च होत असेल, तर ती सुरक्षित राहावी यासाठी मोठी काळजी घेतली जाते. घरांच्या बाबतीत, खरेदी केल्यानंतर काही दिवसांनी आलेल्या भूकंपामुळे घरे जमीनदोस्त झाल्याच्या … Read more