खिशाला परवडेल अशी म्हाडाची 2BHK घरे; पहा माहिती..!

Mhada flat Mumbai

Mhada flat Mumbai : म्हाडाच्या मुंबई परिमंडळामधील 4 हजार 82 एवढ्या घरांची सोडत अलीकडेच पार पडलेली असून पहाडी गोरेगाव (Pahadi Goregaon) येथे असलेल्या घरांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अल्प आणि अत्यल्प असलेल्या गटामधील सर्व तयार घरांच्या (House) विक्रीनंतर, आता मुंबईकरांचे लक्ष पहाडीतील पंचतारांकित गृहनिर्माण प्रकल्पाकडे लागून आहेत. यात जलतरण तलाव, व्यायामशाळा (Gym), उद्यान तसेच बर्‍याच आधुनिक … Read more

बाप रे! धक्कादायक व्हिडिओ; सोयाबीनच्या एका झाडावर डझनभर गोगलगायी, रात्रीतून पिकं करतायत उध्वस्त, पहा व्हिडिओ..!

Snail Issue Farmers

Snail Issue Farmers : औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा झालेला आहे. अधून- मधून पडत असलेल्या पावसावर देखील सोयाबीनचे पीक जोमात वाढले आहेत. पण, सध्या सोयाबीन पिकावर एक मोठी समस्या आली आहे, त्यामूळे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. सोयाबीनवर रात्रीच्या वेळी अचानकपणे गोगलगायी हल्ला करताना दिसत आहे. एका झाडावर तब्बल डझनभर गोगलगायी हल्ला करत असल्याने … Read more

आनंदाची बातमी! या बँकांमध्ये सर्वात स्वस्त गृहकर्ज उपलब्ध, येथे पहा टॉप दहा बँकांची यादी..!

Cheap Home Loan

Cheap Home Loan : एखाद्या व्यक्तीला मिळत असलेले गृहकर्ज (Home Loan) हे त्याचे वय, पात्रता, उत्पन्न, व्यक्ती आणि कर्जाच्या बदल्यात तुम्ही खरेदी करू इच्छित असलेल्या मालमत्तेचे मूल्य यावर अवलंबून असते. जेव्हा जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो दरात (Repo Rates) बदल करते, त्याचप्रमाणे व्यावसायिक बँकांचे गृहकर्ज दर बदलतात. याशिवाय गृहकर्ज तुम्ही कोणत्या बँकेकडून घेत आहात … Read more

खुशखबर! आता मिळवा लोन वर ऑफर, पहा या बँकेत मिळत आहे ही खास ऑफर..!

Best Loan offer

Best Loan offer : सणांचा हंगाम जवळ आला आहे. लोक या संधीची वाट पाहतात कारण सणासुदीत घरापासून दुकानापर्यंत, टीव्ही-फ्रीझ-वॉशिंग मशिनपर्यंत सर्व गॅझेटवर अनेक सवलती मिळतात. बँका या प्रसंगी सवलतीचे व्याज दर आणि शून्य प्रक्रिया शुल्काच्या ऑफर देखील चालवतात. आता सार्वजनिक क्षेत्रातील बँक युनियन बँक ऑफ इंडियानेही अशीच ऑफर जाहीर केली आहे. पण, या ऑफरचा लाभ … Read more

कांदा दर सप्टेंबरमध्ये कसे राहतील? पहा अभ्यासकांनी काय सांगितले..!

Onion Rates in September

Onion Rates in September : सध्या टोमॅटोच्या बाजार भावाची चर्चा सोशल माध्यमांमधून हळूहळू कमी होत असताना आता कांदा बाजार भावाच्या चर्चेने जोर धरल्याचं चित्र आहे. देशामधील बाजारात कांदा भाव (Onion Rates) सुधारत आहे. कांद्याच्या भावाने आता 2 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर किरकोळ बाजारामध्ये कांद्याचे भाव 40 रुपयांच्या पुढे सरकले आहे. अशातच नाफेड … Read more

खुशखबर! म्हाडाकडून घरांसाठी पुन्हा लॉटरी; आता स्वस्तात उपलब्ध होणार एवढी घरे, पहा बातमी..!

Mhada Konkan Lottery

Mhada Konkan Lottery : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4000 घरांच्या लॉटरीनंतर आता म्हाडाच्या कोकण मंडळाद्वारे ऑक्टोबर महिन्यामध्ये सुमारे 4500 घरांची लॉटरी काढण्यात येईल, अशी घोषणा म्हाडाचे (Mhada) उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सोमवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या मुंबई मंडळाच्या लॉटरी (Mumbai Mhada Lottery) दरम्यान केली. आता ही घरे ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये असणार आहे.  … Read more

आता लाईट गेली तरी चालेल पंखा, टीव्ही आणि लॅपटॉप; फक्त घरात आणा ही वस्तू, पहा किंमत..!

Solar Power Generator

Solar Power Generator : पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात नेहमीच वीज खंडित होत असल्याने तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो. आजही देशात सर्वच भागामध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची समस्या कायम असल्याचं पाहायला मिळतं. अनेक वेळा वीज खंडित होण्याच्या या समस्येमुळे घरातील बरीच उपकरणे वीज पोहोचत नसल्याने काम करणे बंद करतात. त्यामूळे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत, आज … Read more