मोठी बातमी! अखेर म्हाडाच्या 5311 घरांची लॉटरी यादिवशी निघणार; ही तारीख आली समोर..!

MHADA Konkan Lottery

MHADA Konkan Lottery : आता सर्वसामान्य लोकांना तसेच कोकणवासीयांना लवकरच म्हाडाचे घर (Mhada Flats) मिळणार असून त्यांच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. याचे कारण म्हणजे आता म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीला (Mhada Konkan Lottery) अखेर मुहूर्त मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता ही सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात काढली जाणार आहे. लोक बर्‍याच दिवसांपासून या … Read more

खुशखबर! मुंबईत म्हाडाची मोक्याच्या ठिकाणी नवीन 86 घरे, पहा लोकेशन आणि कधी येणार लॉटरी?

Mumbai Mhada Lottery

Mumbai Mhada Lottery : मुंबई म्हाडा लॉटरीची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आता येत्या काळात मुंबईकरांना मुंबई म्हाडा लॉटरीत (Mumbai Mhada Lottery) मोक्याच्या ठिकाणी घर घेण्याची मोठी संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे या लॉटरीतील घरांची संख्या वाढवण्यात आली असून मुंबई मंडळाला मोक्याची ठिकाणी नवीन 86 घरे उपलब्ध होणार आहे. जर तुम्हाला मुंबई म्हाडा लॉटरीत घर … Read more

खुशखबर! म्हाडाकडून पुणेकरांना मोठं गिफ्ट; पुण्यात तब्बल एवढ्या घरांसाठी लॉटरी, पुण्यात म्हाडाचे घर घेण्याची मोठी संधी..!

Mhada Lottery Pune 2024

Mhada Lottery Pune : म्हाडाने आता पुणेकरांना मोठे गिफ्ट दिले आहेत. लोकसभेच्या तोंडावर तब्बल 1700 घरांची सोडत काढली जाणार असल्याने सामान्यांना पुण्यात म्हाडाचे घर (Mhada Flats Pune) मिळणार आहे. पुणे शैक्षणिक व औद्योगिक दृष्ट्या खूप महत्वाचे शहर आहे. पुण्यात देशभरातून मुले-मुली शिकण्यासाठी, जॉब करण्यासाठी तसेच व्यवसाय करण्यासाठी येतात. पुण्यात मोठ मोठ्या आयटी कंपन्या असल्याने रोजगार … Read more

सरकारचा मोठा निर्णय; आता शहरातील या लोकांना मिळणार हक्काचे घर; पहा कामाची बातमी..!

New Housing Scheme

जर तुम्ही मुंबईत घर (2 BHK Flats Mumbai) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे, केंद्र सरकार आता शहरात राहणार्‍या मध्यम वर्गातील लोकांसाठी किफायतशीर दरात घर (Affordable Flats) देणार आहे. त्यामुळे आता मध्यम वर्गातील लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. शहरात राहणार्‍या मध्यम वर्गातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र … Read more

अरे वा! आता म्हाडाची हजारो घरे परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार; सामान्यांना मिळणार स्वस्त घरे, पहा बातमी..!

मुंबई : अनेकांची पुण्यात व मुंबईत घर (1 BHK Flats Mumbai) खरेदी करण्याची इच्छा असते. अलीकडच्या काळात मुंबई पुण्यात घर विकत घेण्याचा लोकांचा ट्रेंड वाढत चालला आहे. या नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी महिन्यात एकट्या मुंबईत तब्बल 10 हजार 466 एवढ्या घरांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात फक्त 9 हजार घरांची विक्री झाली … Read more

खुशखबर! आता नवीन घर घेणाऱ्यांसाठी सरकारची नवीन सुविधा, फेब्रुवारीच्या अखेरीस मिळणार ही सुविधा..!

New facility for new home buyers, see important updates

अनेक लोकांचे मुंबईत घर (2 BHK flats Mumbai) खरेदी करण्याचे स्वप्न असते. कोणाला अलिशान घर (Luxury Flats) घ्यायचे आहे, तर कोणी स्वस्त घराच्या शोधात आहे. लोकांची गरज ओळखून बिल्डर म्हणजेच विकासक नवनवीन गृह प्रकल्पांचे काम सुरू करत आहे. मुंबईत खाली पडून असलेल्या जागांवर जोरात बांधकाम होताना दिसत आहे. जिकडे पहा तिकडे बिल्डिंग उभ्या राहिल्या आहेत. … Read more

मुंबईत फक्त 18 लाखात घर; हाय वे शेजारी बजेटमध्ये घर, पहा सॅम्पल फ्लॅट..!

Affordable Flats Mumbai

Affordable Flats Mumbai : मुंबईत दर दिवसाला घरांचे खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतात. यात अलिशान घरे आणि सामान्यांना परवडणारी घरे दोन्हीचा समावेश असतो. मुंबईत रोजगार व व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याने येथे घरांची मोठी मागणी आहे. त्यामुळे मुंबईत घरांचे दर (Flats Rates Mumbai) देखील प्रचंड वाढलेले आहेत. पण मुंबईत असे देखील काही परिसर … Read more

मुंबईकरांनो! आता मुंबईत 35 लाखांचे घर अवघ्या 27 लाखांत उपलब्ध होणार; सिडकोचा मोठा निर्णय, या लोकांना मिळणार लाभ..!

Cidco Flats Navi Mumbai

Cidco Flats Navi Mumbai : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुंबईतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिडकोकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता मुंबईतील नागरिकांना कमी किमतीत घर मिळणार आहे. नवी मुंबईत 35 लाखांचे घर अवघ्या 27 लाखांत मिळणार असल्याने नवी मुंबईत स्वस्तात घर (Cidco Flats Navi Mumbai) घेण्याचे नागरिकांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. घरांच्या … Read more

अरे वा! मुंबईतील सर्वात स्वस्त 2 BHK भाड्याचे घर; महिन्याचे भाडे फक्त एवढेच, पहा या पॉश भागात आहे हे घर..!

2 BHK Flat Rent Mumbai

2 BHK Flat Rent Mumbai : मुंबईत घरांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्य लोकांना भाड्याच्या घरात राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. जर मुंबईत वन बीएचके घर (1 BHK Flat Mumbai) खरेदी करायचा विचार केला तर त्याची किंमत 40 लाख ते 60 लाख रुपये या दरम्यान आहे. सामान्य लोकांकडे एवढे बजेट नसल्याने ते भाड्याच्या घरात राहणे पसंत … Read more

काय सांगता! फक्त 20 हजारात 2 BHK घरासाठी मिळेल फर्निचर, पहा कुठे मिळणार स्वस्त फर्निचर?

2 BHK Flat Furniture

घराच्या आत मधील भाग सजवण्यासाठी फर्निचरची सर्वात जास्त गरज असते. फर्निचर फक्त घरातल्या लोकांचे रहाणीमान कसे आहे एवढेच दाखवत नाही, तर फर्निचरमूळे घराचे आकर्षण खूपच वाढते. म्हणूनच नवीन घरात चांगले फर्निचर असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला नवीन घर घ्यायचे असेल किंवा तुम्हाला नवीन घर बांधायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला एका अशा प्रसिद्ध मार्केटबद्दल सांगणार आहोत. जिथून तुम्ही अत्यंत … Read more