म्हाडाचं सर्वात मोठं घर डोंबिवलीत; अर्ध्या किंमतीत घर मिळणार? पहा बातमी..
Mhada Flat Dombivali : मुंबईमधील घरे दिवसेंदिवस महाग होत आहे त्यामुळे मुंबई शहराच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये नवनवीन प्रकल्प (2 bhk flat mumbai thane) येऊ लागले आहेत आणि त्याला लोक अशा प्रकल्पांना पसंती देत असून त्याला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होत आहे. असाच एक महत्त्वाचा परिसर म्हणून पुढे आला आहे तो म्हणजे कल्याण शिळफाटा रोड आणि … Read more