नवाब मलिकांचं ट्वीट प्रचंड व्हायरल.. म्हणाले ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’

Nawab Malik & Shahrukh Khan

मागील काही दिवसांपूर्वी आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक झाली होती. नार्कोटिक्स कण्ट्रोल ब्यूरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे व त्यांच्या टीमने ही अटक केली होती. आर्यन खान बॉलिवूडचे बादशहा शाहरूख खानचा मुलगा असल्यामूळे हा एक चर्चेचा भाग बनला आहे. आता पर्यंत या प्रकरणासंदर्भात ज्या ज्या घडामोडी घडल्या त्या संपुर्ण देशाने पहिल्या. यामध्ये राजकारण देखील झालं. … Read more

बस स्टँड वर पळतांना दिसले मोदी? वाचा सत्य

Modi lookalike information in Marathi

आपल्याला सोशल मीडिया वर नेहमीच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळत असतात. यामध्ये दोन प्रकारचे व्हिडिओ असतात. एक म्हणजे सहज बनलेले ओरिजिनल व्हिडिओ तर दुसरे म्हणजे जाणूनबुजून मनोरंजनासाठी बनवलेले बनावटी व्हिडिओ. काही बनावटी व्हिडिओ तर असे असतात की त्यांच्या वर आपला विश्वास बसू लागतो. (Modi lookalike information in Marathi ) काही दिवसांपासून असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया … Read more

राज्य सरकार बोगस निघाले; शेतकऱ्याची राज्य सरकार वर टिका..!

अतिवृष्टी किंवा पावसाचा मोठा ब्रेक यापैकी एका तरी कारणामुळे दरवर्षी शेतकरी भरडला जातोच. या वर्षी देखील काही दिवसांपूर्वीच पावसाने मोठा ब्रेक दिला होता. त्यामूळे काही शेतकऱ्यांना आपल्या सोयाबीन पिकाची दुसऱ्यांदा पेर करावी लागली. जालना जिल्ह्यात आणि औरंगाबाद मधील सिल्लोड भागात मोठ्या प्रमाणात याचा फटका शेतकऱ्यांना बसला. हा फटका सोसत असतानाच हाती आलेल्या पिकांना योग्य भाव … Read more

15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रस्ता अडवण्याचा कट रचला, सुरक्षा यंत्रणा अलर्ट..!

Read Marathi

दिल्ली : स्वातंत्र्य दिवस आणि गणतंत्र दिवस हे दोन दिवस आपल्यासाठी व सर्व भारतीयांसाठी खुप महत्वाचे असतात. याच दिवशी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत असतात. देशातील सर्वोच्च पदावर असलेले महत्वाचे व्यक्ती तिथे उपस्तीत असतात. अशा परिस्थितीत सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत असतो. त्यासाठी देशातील सर्वोच्च व महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी देशातील मोठ्या … Read more

“आघाडी सरकारने केंद्राकडे बोट न दाखवता स्वत: मदत करावी”; देवेंद्र फडणवीस

राज्यात कोरोनाचे संकट ओसरत असतांना आता राज्याला महापूर संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला याचा जबर फटका सोसावा लागतोय. दरम्यान या भागामध्ये राजकीय नेते व अभिनेते पाहणी करत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी पाहाणी केली आणि सोबतच ठाकरे सरकार वर फडणवीस यांनी जोरदार टिकाही केली. … Read more

स्वातंत्र्य दिनाची पुढील परेड नवीन राजपथावर, नोव्हेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणार सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम..!

नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाची परेड पुढील वर्षी नव्याने बांधण्यात येत असलेल्या राजपथावर होईल. शुक्रवारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट पर्यंत सेंट्रल विस्टा मार्गाचे चे पुनर्विकास कार्य हे नोव्हेंबर 2021 पर्यंत होण्याची अपेक्षा आहे.भारताचे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्री हरदिप सिंह पुरी यांनी चालु असलेल्या कामाच्या स्थितीचा आढावा घेतला. नागरिकांना अभिमान वाटेल असा … Read more

कांग्रेस-NCP सोडून भाजप सोबत जाणार शिवसेना? उध्दव ठाकरे म्हणतात..

Bjp and Shivsena

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून शिवसेना व भाजप यांच्यात गुप्त बैठका होत असल्याचं आपल्याला पहायला मिळत होतं. शिवसेना नेते संजय राऊत आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांच्यात देखील एक सिक्रेट बैठक पार पडली होती. या अगोदर पण सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजपाच्या काही नेत्यांच्या गुप्त बैठका झालेल्या आहे. त्यामूळे महाराष्ट्रात पुन्हा सत्ता … Read more

हा देश मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग पासून देशाला करणार मुक्त , पंतप्रधान म्हणतात आता लोकांची मर्जी..!

कोरोनाची दुसरी लाठ अनेक देशांमध्ये ओसरली आहे तर काही देशांमध्ये अजून देखील तिचे परिणाम दिसत आहे. ज्या देशांमध्ये दुसऱ्या लाठेचा जोर कायम आहे त्या देशांनी निर्बंध कायम ठेवले आहे. पण आता काही देश मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगला मागे टाकून संपुर्ण देश चालू करत असल्याचं दिसतय.असाच निर्णय ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी सोमवारी घेतला आहे. (The … Read more

आमदार आंबादास दानवे यांची स्टंटगिरी; व्हिडिओ होत आहे प्रचंड व्हायरल..!

औरंगाबाद : सध्या देशा मधील दुसरी लाट ओसरल्यानंतर डेल्टा प्लस ने जोर धरला आहे. डेल्टा प्लस किती धोकायदायक आहे? किंवा लस घेतल्यानंतरही त्याची लागण होते का? याची पुर्णपणे माहिती अजून उपलबध नाही. हे तपासण्यासाठी संशोधन सुरू आहे. डेल्टा प्लसमुळे राज्य शासनाने आज पासून काही निर्बंधही लागू केले आहे. यापार्श्वभुमीवर शहरातील नागरिकांनी संध्याकाळी चार नंतर घरी … Read more

जम्मू- काश्मीर ला दाखवलं वेगळा देश तर लेह दाखवला चीनचा भाग, पहा कोणत्या सोशल नेटवर्क कंपनीने केली चूक..!

Twitter shows wrong map of India, Twitter made a mistake

दिल्ली : अलीकडे काही सोशल मीडिया कंपन्या कायद्याचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी भारत सरकारने घालून दिलेल्या अटींची पुर्तता ट्विटर ने वेळेत न केल्यामूळे सरकारने Twitter चे कायदेशीर सरंक्षण काढून घेतले होते. असं असताना Twitter ने परत एक चूक केली आहे. Twitter ने त्याच्या मॅप मध्ये जम्मू काश्मीर ला स्वातंत्र देश दाखवले आहे … Read more