कॉलेजचा ऑनलाइन वर्ग चालू असताना अश्लील व्हिडिओ दाखवला; पहा कुठे घडली घटना..!

pornographic video while the college's online class was running

मुंबई : कोविडने जगात धुमाकूळ घातला आहे. अलिकडेच देशातील दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे काही ठिकाणी शाळा-कॉलेज सुरू झाले आहे. ज्या जिल्ह्यांत अजून पण धोका कायम आहे त्या जिल्ह्यांत निर्बंध कडक ठेवण्यात आले आहे. सर्वत्र मुलांचे शिक्षण ऑनलाइन पध्दतीने घेतले जात आहे पण ते किती सुरक्षित आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे कारण असे … Read more

Covid19 Vaccination : लस घेण्यासंदर्भात खासदार इम्तियाज जलील पहा काय म्हणतात..!

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाठेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाठेचा सामना करण्यासाठी तसेच सुसज्ज राहण्यासाठी प्रशासनाला सुचना दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक बीड येथे पार पडली. कोरोनाच्या सतत येणाऱ्या लाठेचा सामना करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे असे संदेश राजकीय … Read more

पुलावरून जाताना दोन मुले वाहून गेली, थरकाप उडवणारा व्हिडिओ..!

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालूक्यात असलेल्या अवघडराव सावंगी (ता.भोकरदन ) येथील पुलावरून गावाकडे येताना दोन जण वाहून गेल्याची घटना एक दोन दिवसांपुर्वी घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर खुप व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये दोन मुले एक मेकांचे हात पकडून गावाजवळील पूल ओलांडतांना दिसत आहे. पाण्याचा वेग जास्त प्रमाणात असल्यामुळे एका मुलाचे चालताना … Read more

Monsoon : मुंबईत धो-धो पाऊस, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता..!

Monsoon in Maharashtra

मुंबई : वाढत्या तापमानाला कंटाळलेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सून आता राज्यामध्ये आपली मुळं रुजवायला सुरवात केली आहे. मान्सून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाला आहे. मुंबईमध्ये रात्रीपासून पावासाने जोरदार हजेरी लावली. दादर, अंधेरी आणि मुंबईच्या अनेक भागात पाऊस धडकला. नवी मुंबई आणि ठाणे ह्या भागातही पावसाने हजेरी लावली यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या … Read more

हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियावर सायबर हल्ला, 45 लाख प्रवाशांचा वैयक्तिक डेटा चोरी..!

दिल्ली : सायबर हल्ल्यांमुळे संपुर्ण जग त्रस्त आहे. आता पर्यंत जगातल्या मोठ-मोठ्या कंपन्या या सायबर हल्ल्यांना बळी पडलेल्या आहे. आणि कंपन्यांना कोटी रुपयाचे नुकसान या सायबर हल्ल्यांमुळे सोसावे लागले आहे. कंपन्यांची सायबर सुरक्षा भक्कम असतांनाही अशा प्रकारचे हल्ले होणे अलीकडे साधारण बाब झाली आहे. अलीकडेच भारतातील हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया वर मोठा सायबर हल्ला … Read more

आता हे ऐका “रोज गोमूत्र पिल्याने कोरोना होणार नाही”; भाजप आमदाराचे गजब विधान..!

दिल्ली : देशामध्ये कोरोनाचा विस्पोट झालेला आहे. देशातील बहुतांश राज्ये कोरोनाच्या महामारीने झपाटले आहे. रुग्णवाढीमुळे रुग्णांना औषधोपचार मिळत नसल्यामुळे मृत्युचा आकडा वाढला आहे.केंद्र सरकार व राज्य सरकारे आपआपल्या परीने उपाय योजना करत आहे. पण कोरोना रुग्णांचा आकडा कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. रुग्णसंख्या जवळपास दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे. अशी परिस्थिती असताना भाजपाच्या एका आमदाराने … Read more

अजब घटना ! रुग्णालयात आॅक्सिजन सिलेंडर न मिळाल्याने पिंपळाच्या झाडाखाली झोपले अन…

दिल्ली : तिलहर मधील चार ते पाच जणांना श्वास घ्यायला त्रास झाल्याने त्यांनी आॅक्सिजन सिलेंडर मिळवण्याचा प्रयत्न केला. खुप प्रयत्न केल्या नंतरही त्यांना आॅक्सिजन सिलेंडर मिळाला नाही. मग ते घरी परतले. घरी परतल्यानंतर त्यांचा त्रास अधिक वाढला नंतर त्यांना कोणीतरी पिपळाचे झाड खुप आॅक्सिजन देतं असा सला दिला. मग ते शाहजहांपुर मधील तिलहर येथील एका … Read more

#ResignModi : “मोदी राजीनामा द्या” हा हॅशटॅग फेसबुक ने का केला ब्लॉक? जाणून घ्या सत्य..!

मुंबई : “मोदी राजिनामा द्या”(#ResignModi) हा हॅशटॅग सध्या सोशल मीडिया वर वेगाने फिरतोय. हा हॅशटॅग ट्विटर वर आणि फेसबुकवर बऱ्याच दिवसांपासून फिरतोय. पण हा हॅशटॅग काही दिवसांपूर्वीच फेसबुक ने ब्लॉक केला होता. त्यामुळे लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. हा हॅशटॅग फेसबुक ने ब्लॉक का केला? याचे फेसबुक ने स्पष्टीकरण दिले आहे. काही दिवसांपूर्वी तर … Read more

कोरोना होणार हद्दपार, तज्ञांच्या मते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात…

मुंबई : देशात कोरोनाच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक भयभीत झालेला आहे. दुसरी लाट येवढी भयंकर असणार याची कल्पना केंद्र सरकार आणि राज्यांच्या सरकारांनी केलीच नसावी. झपाट्याने वाढलेल्या रूग्णांच्या संख्येमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडलेला आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येमुळे पडलेल्या अपुऱ्या आरोग्य सुविधा व कमी पडलेल्या औषधांमुळे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. यामुळे देशात मोठ्या … Read more

भारताला मदतीचा ओघ सुरूच, Google, Microsoft नंतर Apple करणार आर्थिक मदत..!

दिल्ली : कोविडमुळे गेल्या काही दिवसांपासून देशातील काही राज्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. देशात सर्वत्र आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा झालेला आहे. आरोग्य साधनांच्या कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहे. भारतामध्ये निर्माण झालेल्या या बिकट परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन चिंता व्यक्त केली जात होती. जगातील बऱ्याच देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे आणि काही देशांनी मदत … Read more