हाफकीन संस्थेला मिळाली परवानगी, राज ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार..!
मुंबई : देशात कोरोना महामारीचा कहर सुरुच आहे. महामारीला अटकाव घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. व्हायरसचा बंदोबस्त करण्यासाठी लसीकरण जोरात सुरू आहे. पण काही राज्यांमध्ये लसींची टंचाई निर्माण झाल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली. लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना खाली हात परतावे लागत होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more