मुंबईत सायन याठिकाणी म्हाडाचे 1 bhk फ्लॅट, सर्वसामान्य लोकांसाठी हजारो घरे, पहा कामाची बातमी..!

1 bhk Home Mumbai

1 bhk Home Mumbai : शीव कोळीवाडा याठिकाणी असलेल्या गुरू तेगबहादूर नगरामधील सरदार नगर या एकेकाळी असलेल्या निर्वासितांच्या 11 एकरवरच्या वसाहतीचा पुनर्विकास ‘कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपमेंट एजन्सी’कडून करण्याचा महत्वाचा असा प्रस्ताव म्हाडाने (Mhada) सरकारकडे पाठविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 2 हजार 930 एवढ्या कोटींच्या असलेल्या या प्रकल्पात एकही रुपया खर्च न करता म्हाडाला सामान्यांकरिता 1 हजारांपेक्षा जास्त … Read more

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा..!

Mhada Flats

म्हाडाचे घर (Mhada Flats) घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता म्हाडासंदर्भातील कोणतीही समस्या आणि तक्रार सोडवणे खूप सोपे होणार आहे. जानेवारी महिन्यापासून याची सुरुवात होणार आहे. ज्या लोकांना म्हाडाचे घर घ्यायचे आहे आणि ज्यांच्याकडे म्हाडाचे घर आहे अशा लोकांना याचा फायदा होणार आहे. म्हाडाच्या घरांसंदर्भात असलेल्या समस्या या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमोर मांडून त्यांचे निराकरण करून घेणे … Read more

गूड न्यूज! सामान्य लोकांना पुढील वर्षात मिळणार 1 लाख घरे; म्हाडा काढणार मोठी लॉटरी, पहा बातमी..!

Mhada Flats : सामान्य लोकांना स्वस्तात हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असते. म्हाडाच्या माध्यमातून ही घरे उपलब्ध करून दिले जाते. येत्या वर्षभरात वेगवेगळ्या गृहनिर्माण योजनेंतर्गत जवळपास 1 लाख घरे सामान्य लोकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी महत्वाची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या माध्यमातून सदनिका संगणकीय … Read more

म्हाडा भाडे तत्वावर देणार फ्लॅट, गाळे; पहा कोणाला मिळणार लाभ?

Mhada Flats

Mhada Flats : म्हाडाच्या वेगवेगळ्या विभागीय मंडळाच्या सुमारे 11 हजार एवढ्या सदनिकांना सोडतीत (Mhada Flats Lottery) प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांची गेल्या 10 वर्षांपासून विक्रीच झाली नाही. त्यामुळे आता अशा सदनिका भाड्याने देण्याचा विचार म्हाडा करत असून म्हाडाकडून निश्चित करण्यात आलेल्या धोरणामध्ये जे पाच पर्याय आहे, त्यामध्ये सदनिका भाड्याने देण्याचा देखील पर्याय उपलब्ध आहे. म्हणून आता … Read more

काय सांगता! आता म्हाडाचे घर विकण्यासाठी खासगी कंपनी मैदानात; आता घरांच्या किमतीत झाला मोठा बदल..!

Mhada Flats

Mhada Flats : अलीकडे शासकीय यंत्रणेच्या वापराने कामे न करता प्रशासकीय यंत्रणा तसेच जनता यांच्यामध्ये अशी सर्व कामे खाजगी कंपन्या तसेच विविध संस्थेच्या माध्यमातून (एजन्सी) करून घेण्याचे प्रकार सर्वच शासकीय खात्यामध्ये वाढत चालले आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यांनी सुद्धा याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या घरांची (Mhada Flats) विक्री करण्यासाठी नागपूरमधील एक … Read more

म्हाडाचे घर पाहिजे? तुमच्याकडे ही कागदपत्रे आहेत का? पहा कामाची बातमी..!

Mhada Flat Mumbai

Mhada Flat Mumbai : आजकाल हक्काचे घर किती महत्वाचे आहे हे सर्वांनाच माहिती आहे. घर भाड्यात वाढ झाल्याने पुणे तसेच मुंबई शहरात स्वतःचे घर (1 bhk flat Mumbai) असणे खूपच गरजेचे झाले आहे. त्यामुळे प्रतेक जण बजेटमध्ये घर (Budget Friendly Home Mumbai) शोधत असतो. आता परवडेल अशा दरात म्हाडा तुमचे घराचे स्वप्न पूर्ण करत आहे. … Read more

आता म्हाडाचे स्वस्त घर खरेदीसाठी नवी उत्पन्न मर्यादा; आता घर घेणे सोपे होणार?

Mhada Konkan Lottery 2023

Mhada Konkan Lottery 2023 : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ऑक्टोबरमध्ये होणार्‍या सुमारे 5 हजार घरांच्या ‘पीएमएवाय’ योजनेमधील 1 हजार घरांचा समावेश आहे. आजपर्यंत या घरांसाठी वार्षिक 3 लाख रुपये एवढी उत्पन्न मर्यादा लागू करण्यात आलेली होती. पण आता पुढील ऑक्टोबर महिन्याच्या सोडतीमध्ये वार्षिक 6 लाख रुपये एवढी उत्पन्न मर्यादा असलेल्या इच्छुक अर्जदारांना अर्ज करता येणार आहे. … Read more