लस घेतल्यानंतर एक WhatsApp मेसेज करून मिळवा लस प्रमाणपत्र, ही आहे सोपी पध्दत
काही दिवसांपूर्वी कोरोनामूळे खुप भयानक परिस्थिती उद्भवली होती. ग्रामीण भागात तर परिस्थिती खुपच खराब होती. अलिकडच्या काळात परिस्थितीमध्ये जरा सुधार बघायला मिळत आहे. कोरोनाची लागण होण्यापासून वाचण्यासाठी नियमांचे कठोर पालन करणे आणि लसीकरण हे दोन पर्याय सद्या लोकांकडे आहे. लसीकरणाविषयी सुरवातीच्या काळात लोकांमध्ये गैरसमज होते. पण अलिकडच्या काळात लसीकरण केंद्रावर भक्कम गर्दी होत आहे. लोकांमध्ये … Read more