काय सांगता! फक्त 20 हजारात 2 BHK घरासाठी मिळेल फर्निचर, पहा कुठे मिळणार स्वस्त फर्निचर?

घराच्या आत मधील भाग सजवण्यासाठी फर्निचरची सर्वात जास्त गरज असते. फर्निचर फक्त घरातल्या लोकांचे रहाणीमान कसे आहे एवढेच दाखवत नाही, तर फर्निचरमूळे घराचे आकर्षण खूपच वाढते. म्हणूनच नवीन घरात चांगले फर्निचर असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला नवीन घर घ्यायचे असेल किंवा तुम्हाला नवीन घर बांधायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला एका अशा प्रसिद्ध मार्केटबद्दल सांगणार आहोत. जिथून तुम्ही अत्यंत कमी किमतीत दर्जेदार फर्निचर खरेदी करू शकता. फक्त 20 हजारात 2 बीएचके घरासाठी (2 BHK Flats) लागणारे फर्निचर या बाजारात मिळून जाईल. एवढे स्वस्त फर्निचर नेमके कुठे मिळेल? याची माहिती पाहूया…

अलीकडच्या काळात मुंबईत घर (2 BHK flat Mumbai) घेणाऱ्यांना मोठा पैसा मोजावा लागतो. घर खरेदी केल्यानंतर घरात फर्निचरची गरज असतेच, त्यासाठी पुन्हा जास्तीचा पैसा खर्च करावा लागतो. काही लोक घर खरेदी केल्यानंतर तेवढे बजेट नसल्याने फर्निचर घेत नाही. पण आता नवीन घरासाठी फर्निचर घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तेही खूपच स्वस्तात.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

फक्त 20 हजारात घ्या 2 BHK घरासाठी फर्निचर (2 BHK flat)

फर्निचर दुकानाचे मालक रणजित कुमार वर्माणी सांगितले की, या बाजारात 23 वर्षांपासून त्यांचे दुकान सुरू आहे. हा बाजार 25 वर्षांपासून सुरू आहे. त्यांनी सांगितले की या बाजारात तुम्हाला फक्त नवीनच नाही तर सेकेंड हँड फर्निचर (Second hand furniture) देखील परवडेल अशा किमतीत मिळेल. या बाजारात तुम्हाला नवीन डबल बेड 7500 रुपयांना मिळेल.  सोफा तुम्हाला फक्त 5000 रुपयांना मिळेल. तसेच, तुम्हाला या बाजारात सेकंड हँड डबल बेड फक्त 4000 रुपयांमध्ये मिळेल. 

स्वस्तात घर घ्यायचे असेल तर ही ट्रिक लक्षात ठेवा; मिळेल खूपच स्वस्तात घर, येथे क्लिक करून पहा बातमी..

या किमतीत तर तुम्हाला नवीन ब्रँडेड गादी देखील मिळणार नाही. या बाजारात तुम्हाला तुमच्या गरजेनुसार बेड देखील मिळून जाईल. महत्त्वाचं म्हणजे या बाजारात तुम्हाला फर्निचरशी संबंधित सर्व काही वस्तू मिळतील. ज्यात बेड, टेबल, सोफा, वॉर्डरोब, स्टडी टेबल, खुर्ची आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे जर तुम्हाला येथून 2 BHK फ्लॅटसाठी (2 bhk flat) फर्निचर खरेदी करायचे असेल तर तुम्हाला फक्त 20 हजार रुपयांत घरात लागणारे सर्व फर्निचर मिळून जाईल..

आता मुंबईकरांसाठी म्हाडाची नवीन योजना; आता असे होणार घराचे स्वप्न पूर्ण, येथे क्लिक करून पहा महत्वाची अपडेट..!

याठिकाणी मिळते स्वस्त फर्निचर

या बाजारात फर्निचर खूपच स्वस्त मिळत असल्याने इथे लोकांची गर्दी असते. याठिकाणी दुकानांच्या लांबच लांब रांगा दिसून येतात. वेगवेगळ्या बाजारात वेगवेगळे फर्निचर उपलब्ध आहे. या बाजारातून तुम्ही डिझाईनचे पडदे, गाद्या यांसारख्या घराशी संबंधित अनेक वस्तू खरेदी करू शकता. हा बाजार पश्‍चिम दिल्लीतील फतेह नगर ते टिळक नगरपर्यंत पसरलेला असून हा बाजार स्वस्त फर्निचरसाठी ओळखला जातो.

मुंबईत म्हाडाचा प्लॉट सामान्य माणूस घेऊ शकतो का? काय असू शकते किंमत? येथे क्लिक करून पहा बातमी..!

या बाजाराची वेळ आणि ठिकाण कोणती?

या बाजाराच्या वेळेबद्दल बोलायचे झाले तर हा बाजार सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असतो. या बाजाराचे लोकेशन दिल्लीत फतेह नगरमध्ये आहे ज्याचे सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन टिळक नगर आहे.

Leave a Comment