राज्यातील आजचे मिरची बाजारभाव दि.19/12/2021 वार – रविवार

मिरची बाजारभाव दि.19/12/2021 वार – रविवार | Chili market price 19/12/2021

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या लेखात आपन हिरवी मिरची व ढोवळी मिरचीचे भाव बघणार आहोत… मिरची बाजारभाव खाली दिलेले आहे…

आपन बघणार आहोत मिरचीची कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती आवक झाली? आणि तेथील कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर किती आहे? हे पण बघणार आहोत. पण त्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाचं सांगायचं आहे. ReadMarathi.Com वर सोयाबीन, कापूस, मका, हरबरा, आणि मिर्ची यांचे खात्रीशीर ताजे (Today’s Live rate) बाजारभाव सांगितले जातात. त्यासाठी ही पोस्ट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा..

शेतमालाचे ताजे भाव जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

राज्यातील आजचे मिरची बाजारभाव दि.19/12/2021 वार – रविवार | Chili market price 19/12/2021

(1) कोल्हापूर। :
दि. 19/12/2021
शेतमाल – मिरची (हिरवी)
आवक – 34 क्विंटल
जात – —
कमीत कमी दार – 2000
जास्तीत जास्त – 4000
सर्वसाधारण भाव – 3000

हे पण वाचा

(2) भुसावळ :
दि. 19/12/2021
शेतमाल – मिरची (हिरवी)
आवक – 8 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 2500
जास्तीत जास्त दर – 2500
सर्वसाधारण दर – 2500

( 3) सातारा
दि. 19/12/2021
शेतमाल – मिरची (हिरवी)
आवक – 24 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 3000
जास्तीत जास्त दर – 4000
सर्वसाधारण दर – 3500

( 4 ) मंगळवेढा :
दि. 19/12/2021
शेतमाल – मिरची (हिरवी)
आवक – 8 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 2400
जास्तीत जास्त दर – 3900
सर्वसाधारण दर -2800

(5) कळमेश्वर :
दि. 19/12/2021
शेतमाल – मिरची (हिरवी)
आवक – 16 क्विंटल
जात – हायब्रीड
कमीत कमी दर – 2045
जास्तीत जास्त दर – 2500
सर्वसाधारण दर – 2235

(6) पुणे :
दि. 19/12/2021
शेतमाल – मिरची (हिरवी)
आवक – 600 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 2000
जास्तीत जास्त दर – 5000
सर्वसाधारण दर – 3500

(7) पुणे खडकी :
दि. 19/12/2021
शेतमाल – मिरची (हिरवी)
आवक – 4 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 1500
जास्तीत जास्त दर – 2000
सर्वसाधारण दर – 1750

(8) पुणे मोशी :
दि. 19/12/2021
शेतमाल – मिरची (हिरवी)
आवक – 105 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 2000
जास्तीत जास्त दर – 3000
सर्वसाधारण दर – 2500

(9) कामठी :
दि. 19/12/2021
शेतमाल – मिरची (हिरवी)
आवक – 5 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 2000
सर्वसाधारण दर – 1800

ढोवळी मिरची बाजारभाव दि.19/12/2021 वार – रविवार

(1) भुसावळ :
दि. 19/12/2021
शेतमाल – मिरची (ढोवळी)
आवक – 1 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 2800
जास्तीत जास्त दर – 2800
सर्वसाधारण दर – 2800

(2) सातारा :
दि. 19/12/2021
शेतमाल – मिरची (ढोवळी)
आवक – 13 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 5000
जास्तीत जास्त दर – 7000
सर्वसाधारण दर – 6000

(3) पुणे :
दि. 19/12/2021
शेतमाल – मिरची (ढोवळी)
आवक – 433 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 3000
जास्तीत जास्त दर – 8000
सर्वसाधारण दर – 5500

(4) पुणे मोशी :
दि. 19/12/2021
शेतमाल – मिरची (ढोवळी)
आवक – 13 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 3000
जास्तीत जास्त दर – 4000
सर्वसाधारण दर – 3500

(5) कामठी :
दि. 19/12/2021
शेतमाल – मिरची (ढोवळी)
आवक – 2 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 2000
सर्वसाधारण दर – 1800

शेतकरी बांधवांना महत्वाची सुचना : आपला शेतीमाल विकण्यापूर्वी आपल्या जवळील बाजार समितीत शेती मालाच्या दरांची चौकशी करून घ्यावी… धन्यवाद

Leave a Comment