या झाडाचे फळ व सावली मुळे होऊ शकतो मृत्यु…

वनस्पती म्हटलं की आपल्याला “हैल्दी आरोग्य” हा शब्द आणि त्या मध्ये असलेले घटक आठवातात, कारण बाहुतांश वनस्पती “मानवी जिवनासाठी” वरदान ठरल्या आहे, वनस्पतींपासून मानवाने खुप काही मिळवलं आहे पण आपन अशी वनस्पती ऐकली आहे का? की ज्या मुळे मानवाचा म्रुत्यु होतो.

लहानपणी तुम्ही मोठ्या लोकाकडून ऐकले असेल कि या झाडाची फळे खाऊ नये, किंवा या झाडाखाली झोपू नये. परंतु या मागचे कारण वेगळे सांगितले जाते कि या झाडा खाली भूत असते वगेरे वगेरे. परंतु असे एक पृथ्वीवर झाड आहे ज्या खाली झोपल्यास किंवा फळ खाल्यास तुमचा जीव जाऊ शकतो.

झाडा खाली कोणीही जाऊ नये म्हणुन सुचना फलक
हे झाड एव्हढे विषारी आहे की याच्या सावली ने मानवी शरीराला खुप मोठा धोका होऊ शकतो किंवा त्याचा म्रुत्यु ही होऊ शकतो म्हणुन हे टाळण्यासाठी झाडाच्या खाली सुचना फलक लवलेला दिसतो

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड च्या मते ज्या झाडा बद्दल आपन माहिती वाचत आहोत ते झाड “सर्वात धोकादायक झाड” असल्याच म्हणणं आहे,
ह्या झाडाचे नाव “मंचनील” आहे,
हे झाड पुर्ण पणे विषारी आहे, पाने, फळे, झाडाची सावली हे सर्व विषारी आहे त्यामुळे या झाडापासून सगळे दुर राहतात, या झाडाच्या सावलीत देखील उभे राहयला लोक घाबरतात,

या झाडावर अनेक संशोधन सुरु आहे, या झाडाच्या मधून निघणारे दुध मानवी शरीराच्या संपर्कात आल्यास शरीराची आग होते असे संशोधन फ्लोरिडा इंस्टिट्यूट ऑफ फूड अँन्ड अँग्रिकल्चर सायन्स या इंस्टिट्यूट ने केले आहे

“छोटे मृत्यूचे सफरचंद”
हे झाड एव्हढे विषारी आहे की याच्या फळाला “छोटे म्रुत्युचे सफरचंद” असे म्हटले जाते.

या झाडांच्या लाकडाचा उपयोग मानव जळतनासाठी करु शकत नाही कारण या झाडाच्या लाकडामधून निघणारा धुर कायम अंधत्व आणू शकतो..

या सारखे लेख वाचत राहण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा आणि आपला लेख आमच्या वेबसाइट वर publish करण्यासाठी आम्हाला [email protected] वर मेल करा..धन्यवाद

Leave a Comment