या अभिनेत्रीचा वर्क आउटचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील वर्क आउट करण्याची इच्छा होईल

शारीरिक फिटनेस बाबत अनेकांना आकर्षण असते. फिट राहने अनेकांची स्वप्ने असतात. दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripati) या अभिनेत्रीचा वर्क आउट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील वर्क आउट करण्याची इच्छा होईल. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ( Divyanka Tripati) नेहमी आपल्या सोशल मीडिया वर ऐक्टिव राहते. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक वर्क आउट करत असतानाचा व्हिडिओ शेयर केला आहे. हा व्हिडिओ खुप लोकांसाठी शारीरिक फिटनेस बाबत प्रेरणादायी ठरत असल्याचं समजतय. ( divya tripati work out video )

हे पण वाचा

या व्हिडिओ मध्ये ती हॉट कपड्यांमध्ये जमिनिवर वर्क आउट करत आहे. तिचा हॉट लूक आणि फिटनेस बघून तिच्या अनेक चाहत्यांनी या व्हिडिओ वर कमेंट करत तिची स्तुति केली आहे. दिव्यांका या व्हिडिओ मध्ये मोठ्या उत्सुकतेने वर्क आउट करत आहे. तिची वर्क आउट करण्याची उत्सुकता पाहून तिच्या एका फैन्सने ‘so beautiful’ कमेंट करून तिचं कौतूक केलं आहे. दिव्यांकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर टाकलेल्या या व्हिडिओ ला Not perfect but not so imperfect. Just learning new things & improving everyday असे कॅप्शन दिले आहे.

divya tripati work out video

दिव्यांका त्रिपाठी ( Divyanka Tripati) या अभिनेत्रीने अनेक टीवी सीरियल मध्ये काम केलं आहे. तिच्या ऐक्टिंग करियर ची सुरुवात ‘बनू मैं तेरी दुल्हन’ या सीरियल पासून झालेली आहे. या सीरियलमूळे ती घरा घरात पोहोचली आहे.

रोचक तथ्य व महत्वाच्या घडामोडी नियमित मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा