ही ट्रिक कधी ऐकली नसेल; महिन्याभरातच लाईट बिल येईल अर्धे.. पहा ही नवीन ट्रिक..

Electricity Saving Trick : वाढणारे लाईट बील लक्षात घेता काही बदल घरामध्ये करणे खूपच गरजेचे आहे. जर तुम्हाला जास्त लाईट बिल येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या बातमीत सांगितलेली पद्धत वापरून आपलं लाईट बिल नक्कीच कमी होईल. घरात टीव्ही, फ्रिज आणि ऐसी अशा वस्तू असतील तर लाईट बिल जास्त येत असते. यात किचनमध्ये असणारे फ्रीज खूप लाईट (Electricity) वापरते. अशावेळी तुम्ही फ्रिज बाबतीत काही हॅक्स वापरात आणले तर महिन्याभरातच लाईट बील (Light Bill) अर्ध्यापेक्षा जास्त कमी झालेलं दिसून येईल.

यासंदर्भात सोशल मीडियावर युट्यूबचा एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. Avika Rawat Foods नावाच्या युट्यूब चॅनलवर व्हिडीओच्या माध्यमातून अशा काही ट्रिक्स (Electricity Saving Trick) सांगितल्या आहेत. ज्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल.

आता पुन्हा एकदा मोठी संधी! स्वस्तात घ्या घर; स्वस्तात मिळणार्‍या म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

लाईट बिल कमी करण्याचे हॅक्स

​चहाच्या गाळणीचा वापर करणे : या व्हिडीओमध्ये मिळालेल्या माहितीनुसार रात्री झोपण्यापूर्वी चहाच्या गाळणीतून आपल्या फ्रिजमध्ये मीठ पसरवून टाका. असे केल्याने फ्रिजमध्ये शिल्लकचा बर्फ साठणार नाही. आणि त्यामुळे बर्फ वितळवण्यासाठी फ्रिजला जास्त इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करण्याची गरज पडणार नाही. या कामासाठी फ्रीज जास्त लाईट वापरत असते.

​फ्रिजमध्ये असलेल्या पदार्थांवर झाकण ठेवा​

फ्रिजच्या आत बरेच पातळ पदार्थ आपण ठेवतो. त्यात डाळ, दही आणि ताक यासारखे पदार्थ. या पदार्थांवर झाकण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर या पातळ पदार्थांवर प्लेट ठेवली नाही तर ते थंड किंवा फ्रिजच्या वातावरणात ठेवण्यास वेळ लागतो. त्यामुळे फ्रिज जास्तीची लाईट वापरते.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

​फ्रिजचा रब्बर खराब असणे

जर आपल्या फ्रिजचा रब्बर चांगला नसेल तर लाईट बील जास्त येण्याची दाट शक्यता आहे. कारण रब्बर खराब झाला असेल तर हवा सगळी बाहेर जाण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त लाईट वापरली जाते. परिणामी जास्त लाईट बिल येण्याची शक्यता असते.

​फ्रिजमध्ये कमी सामान ठेवण्याचा प्रयत्न नेहमी करा

आपल्या फ्रिजमध्ये फक्त गरज असलेली आणि आवश्यक अशाच वस्तू ठेवा. कारण जास्त सामान फ्रिजमध्ये ठेवल्याने ते थंड होण्यासाठी जास्त लाईट वापरली जाते.

काय सांगता! सामान्यांसाठी दोन लाख घरे; आता स्वस्त घराचं स्वप्न पूर्ण होणार, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment