सोयाबीन विषयी शेतकऱ्यांच्या मनात भीती, पहा आज काय आहे सोयाबीनचा भाव..!

मित्रांनो, बर्‍याच दिवसांपासून आपण पाहत आहोत की सोयाबीन बाजार भावात अस्थिरता(Volatility) नाहीये, भाव एका विशिष्ट पातळीवर स्थिर आहे. सोयाबीन भाव 6,800 ते 7,600 दरम्यानच रेंगाळत आहे, त्यामूळे सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या मनात सध्या दरांविषयी भीती आहे, जागतिक पातळीवर सोयाबीनचं  उत्पादन कमी असून सुद्धा बाजार भावात हवी तशी तेजी बघायला मिळत नसल्यामूळे सोयाबीन विकावं की ठेवावं या मध्ये शेतकरी सध्या अडकून पडला आहे..(Farmers are worried about soybean, See today’s soybean market prices)..

हे पण वाचा

बाप रे ! ‘या’ शेतकर्‍याने 12 गुंठ्यात घेतले 4 लाख रुपयांचे उत्पन्न, पहा कशाची करतो शेती..!

आजचे सोयाबीन बाजार भाव जर बघितले तर बहुतांश ठिकाणी 6,800 ते 7,400 रुपयांपर्यंत दर मिळत आहे, मार्केट स्थिर असून दरवाढ होत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

पहा आजचे ताजे सोयाबीन बाजार भाव (Soybean Bajar Bhav 24-03-2022 Thursday)

(1) लातूर  :
दि. 24 मार्च 2022 (वार – गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 12275 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 7000
जास्तीत जास्त दर – 7405
सर्वसाधारण दर – 7290

(2) चिखली  :
दि. 24 मार्च 2022 (वार – गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 273 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6400
जास्तीत जास्त दर – 7071
सर्वसाधारण दर – 6735

(3) आष्टी – कारंजा :
दि. 24 मार्च 2022 (वार – गुरुवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 110 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6000
जास्तीत जास्त दर – 7000
सर्वसाधारण दर – 6500

आजचे सर्व ताजे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे सोयाबीन बाजार भाव

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद

Leave a Comment